इंडिया पोस्ट पेमेंट बँके अंतर्गत या पदांवर भरती पगार 30 हजार इथं भरा ऑनलाईन फॉर्म ! India Post Payments Bank Bharti

India Post Payments Bank Bharti इंडिया पोस्ट पेमेंट बँके अंतर्गत “0344” रिक्त पदांच्या भरतीसाठी साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यातून “कार्यकारी” या पदांची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अप्लाय करायचे आहेत. अधिकृत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे उमेदवारांना 31 ऑक्टोबर 2024 या मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पदवीधर उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट ही महत्वाची बँक असून पात्र उमेदवारांना उत्तम पगाराच्या नौकरी मिळणार आहे.  अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

India Post Payments Bank Bharti भरतीची माहिती

पदाचे नाव : कार्यकारी या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा – 0344

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 31 ऑक्टोबर 2024

ही भरती वाचा :- नैसर्गिक वायू व तेल महामंडळ अंतर्गत 10वी 12वी पासवर भरती पगार दरमहा…? इथं भरा ऑनलाईन फॉर्म..!

पगार : 30,000 /- रुपये

वयोमार्यादा : 20 ते 35 वर्ष (एससी/एसटी – 05 वर्ष सूट )

अर्ज शुल्क – 750 रुपये /-  रुपये

India Post Payments Bank Bharti अर्जप्रक्रिया प्रक्रिया

  1. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  2. प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  3. अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  4. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  5. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  6. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
  7. अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.
अधिकृत जाहिरातयेथे पहा
अर्ज करण्याची लिंकयेथे पहा
अधिकृत वेबसाईटयेथे पहा

Leave a Comment