फक्त 10वी पासवर भारतीय टपाल विभागात नोकरीची संधी त्वरित भरा फॉर्म ! India Post Bharti 2024

India Post Bharti 2024 विभागामध्ये विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून म्हणजेच 10वी पासवर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. भारतीय डाक विभाग अंतर्गत टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत विविध विमा योजनेचे विक्रीसाठी माननीय अधीक्षक घर विभाग यांच्यामार्फत खालीलपैकी पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या ठिकाणी पाहायला गेलं तर दहावी व बारावी उत्तीर्ण उमेदवार नोकरीसाठी अर्ज सादर करू शकतात. भारतीय टपाल विभागांमध्ये रिक्त पदांच्या जागांसाठी नवीन भरती जाहीर केलेली आहे. भरतीचे जाहिरात भारतीय डाक विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहेत. उमेदवारांनी संपूर्ण माहिती व जाहिरात वाचून अर्ज सादर करावेत.

भरती विभाग :- भारतीय डाक विभाग व अध्यक्ष डाकघर

पदाचे नाव :- विमा प्रतिनिधी

पदसंख्या :- जाहिरात मध्ये नामूद नाही

शैक्षणिक पात्रता :- उमेदवार दहावी पास मान्यता प्राप्त मंडळद्वारे समक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा अनुभव :- इच्छुक उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव संगणकाचे ज्ञान व स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असणे आवश्यक

अर्ज पद्धत :- ऑफलाईन

निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे

वयोमर्यादा :- 18 वर्षे वय असलेले उमेदवार

नोकरी ठिकाण :- कोल्हापूर महाराष्ट्र

हे पण वाचा : बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत या विविध पदांवर नोकरीची संधी त्वरित भरा फॉर्म !

भरती अटी, शर्ती व सूचना :- बेरोजगार तरुण/तरुणी, स्वयंरोजगार करणारे पुरुष महिला, कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी, माजी जीवन विमा सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, तसेच माजी सैनिक, ग्रामपंचायत सदस्य, स्वयंसेवी संघटना चालक, कर सल्लागार, किंवा वरील पात्रता असणारे सर्व इच्छुक उमेदवार अर्ज सादर करू शकतात. वरील अटी पूर्तता उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वतंत्र तारीख टपाल द्वारे कळविण्यात येणार आहे. विमा प्रतिनिधीच्या निवडी बाबतचे आणि थेट मुलाखती बाबतचे सर्व अधिकार व प्रवर अधीक्षक डाक घर कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्याकडे राखीव असणार आहे. आधिक माहितीसाठी नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क तुम्हाला साधावा लागणार आहे. वरील अटीची पूर्तता करणाऱ्या अचूक उमेदवारांनी अर्ज आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारखेच पूरावा, शैक्षणिक प्रमाणपत्र, फोटो अन्य संबंधित दस्तावेज सोबत जोडून माननीय प्रवरा अधीक्षक डाकघर रणमळा कोल्हापूर 416003 येथे 20 जून 2024 पूर्वी टपालद्वारे प्रत्यक्ष किंवा टपालद्वारे जमा करावेत.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

मुलाखतीची शेवटची तारीख :- 20 जून 2024 पर्यंत मुलाखत घेतली जातील

मुलाखतीचा पत्ता :- मा. प्रवर अधीक्षक डाकघर रनमाळा कोल्हापूर – 416003

भारतीय टपाल विभागाअंतर्गत होत असलेल्या या विमा प्रतिनिधी पदाची भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. भरतीची वरील माहिती वाचून झाल्यावर मूळ पीडीएफ जाहिरात वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.

Leave a Comment