ICSI Bharti 2024 : भारतीय कंपनी सचिवांची संस्था अंतर्गत विविध “सल्लागार, सी-पेस कार्यकारी” या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. एकूण 014 पदाची निवड केली जाणार आहे. उमेदवारांना 06 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. पदवी प्राप्त उमेदवार असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज सादर करायची आहेत. भारतीय कंपनी सचिवांची संस्था हा नावाजलेला विभाग आहे,या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
ICSI Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : सल्लागार, सी-पेस कार्यकारी या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पदवीधर असलेले उमेदवार . सविस्तर माहिती जाहरातीत पहा.
एकूण रिक्त जागा : 014
नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन
हे पण वाचा :- भारत हेवी इलेक्ट्रिकल्स’ अंतर्गत नोकरीची नवी संधी पगार 84 हजार रुपये पहा जाहिरात भरा ऑनलाइन फॉर्म !
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 06 डिसेंबर 2024
वयोमार्यादा : 45 वर्ष पर्यंत
पगार : 40,,000 /- ते 60,000 /- रु रुपये
अर्ज शुल्क : फीस नाही
अर्ज प्रक्रिया
- या भरतीकसाठी पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंकवर मुदतीच्या आत सादर करावा.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अंतिम मुदती नंतर अर्ज प्राप्त झालेल्या अर्ज अपात्र करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटि फिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिकची माहिती जाहिरातीट पहा.
मूळ पीडीएफ जाहिरात 1 | येथे क्लिक करून पहा |
मूळ पीडीएफ जाहिरात 2 | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |