10वी 12वी पदवीधरांना ICMR अंतर्गत विविध पदांवर भरती पगार 18 ते 56 हजार रुपये भरा ऑनलाईन फॉर्म !

ICMR NIN Bharti 2024 मित्रांनो नमस्कार, राष्ट्रीय पोषण संस्था स्वास्थ्य अनुसंसाधन विभाग स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालय अंतर्गत प्रयोगशाळा परिचर, तांत्रिक सहाय्यक (गट ‘ब’ स्तर 6) तंत्रज्ञ-1 (गट ‘बी’ स्तर 6) आणि इतर नेहमीत पदांवरील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

पात्र आणि इच्छुक उमेदवार लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करून घ्यावे. दहावी, बारावी, पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे, या भरतीचे जाहिरात राष्ट्रीय पोषण संस्था स्वास्थ्य अनुसंधान विभाग स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती संदर्भातील संपूर्ण जाहिरात आणि भरती संदर्भातील माहिती खाली देण्यात आलेली आहे.

भरती विभाग :- ICMR NIN

भरती श्रेणी :- केंद्र सरकार

पदाचे नाव :- प्रयोगशाळा परिसर, टेक्निकल असिस्टंट, आणि इतर पदे (कृपया जाहिरात पहा)

शैक्षणिक पात्रता :- दहावी, बारावी व पदवीधर उमेदवार (मूळ जाहिरात वाचा)

पदसंख्या :- 44 रिक्त जागा

पगार दरमहा :- 18,000 ते 56 हजार 900 रुपये

अर्ज पद्धत :- ऑनलाइन

वयोमर्यादा :- 18 ते 30 वर्ष

ही भरती वाचा : फक्त 10वी पासवर भारतीय टपाल विभागात नोकरीची संधी त्वरित भरा फॉर्म !

भरती कालावधी :- कायमस्वरूपी नोकरी

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
टेक्निकल असिस्टंट1 सरकार एआयसीटीई द्वारे मान्यता प्राप्त विद्यापीठातून संगणक विज्ञानातील बी ई/ बी-टेक किंवा आयटी मध्ये बीई, बी-टेक चा वर्ग
टेक्निशियनअत्यावश्यक 55% गुणासह विज्ञान विषयांत बारावी किंवा इंटरमिजिएट पास व सरकारकडून आहार आहार शास्त्रात किमान 1 वर्षाचा डिप्लोमा मान्यता प्राप्त संस्था LE… 10+2+1 पॅटर्न अर्ज करण्यास पात्र
प्रयोगशाळा परिचयमान्यता प्राप्त मंडळातून 50% गुणासह दहावी उत्तीर्ण शासन मान्यताप्राप्त/ मान्यताप्राप्त नोंदणीकृत प्रयोगशाळेतील एक वर्षाचा अनुभव हे उमेदवार यास भरतीसाठी पात्र

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- 16 जून 2024

भरती बाबत महत्वपुर्ण :- वरील भरती संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर अर्ज सादर करावेत आणि अधिकृत वेबसाईट वर पात्रता नक्कीच समजून घेण्यासाठी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अनुभव आवश्यकता आणि या पदासाठी नमूद केलेली कोणतीही विशिष्ट आणि माहिती तुम्ही वेबसाईट वर जाऊन तपासू शकता.

मूळ पीडीएफ जाहिरात 1येथे क्लीक करून पहा
मूळ पीडीएफ जाहिरात 2येथे क्लीक करून पहा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लीक करा

भरती संदर्भात :- संपूर्ण प्रक्रिया दरम्यान वैद्य इमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असावा.

आपण आयसीएमआर एनआयएन अंतर्गत होत असलेल्या या विविध पदांसाठी भरतीचे संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. भरतीचा अर्ज करण्याअगोदर भरतीची वरील माहिती आणि भरतीचे जाहिरात वाचूनच अर्ज सादर करावेत.

Leave a Comment