HCL Bharti 2024 Notification हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत 8वी 10वी आयटीआय पासवर मोठी भरती त्वरित भरा फॉर्म !

HCL Bharti 2024 Notification मित्रांनो नमस्कार, हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी रिक्त असलेल्या जागा भरण्यात येणार आहे. यासाठी पात्र असलेल्या 8वी, 10वी, आयटीआय पास उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

पात्र इच्छुक उमेदवार फिटर, इलेक्ट्रिशियन, आणि वेल्डर गॅस (इलेक्ट्रिक) व इतर पदाच्या रिक्त जागा भरल्या जात आहे. एकूण 09 रिक्त जागांसाठी भरती होत आहे. पात्र असलेले उमेदवारकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरतीसाठी पात्र इच्छुक उमेदवार खालील दिलेली संपूर्ण माहिती वाचून Offline पद्धतीने अर्ज सादर करू शकता, भरती संदर्भातील संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

पदाचे नाव : शिकाऊ फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, गॅस, इलेक्ट्रिक

भरती विभाग : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड

पद संख्या : 89 जागा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जुलै 2024

वयोमर्यादा : 28 वर्षे

अर्ज शुल्क : 500 रुपये

शैक्षणिक पात्रता : आठवी, दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय पास

हे पण वाचा :- 12वी पासवर विद्यार्थ्यांसाठी इंडियन एअर फोर्स मध्ये नोकरीची संधी पगार 40 हजार रुपये !

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कनिष्ठ व्यवस्थापक (HR) हिंदुस्तान कॉपरचे कार्यालय लिमिटेड, तळोजा कॉपर प्रोजेक्ट 33-36 एमआयडीसी तळोजा 410208

या भरतीसाठी अर्ज कसा करायचा ?

  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेलं पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे
  • अर्जाची शेवटची तारीख 12 जुलै 2024
  • अर्ज मुदतीनंतर प्राप्त झालेला अर्जाची कोणतीही दखल घेतली जाणार नाही
मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment