महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात 10वी 12वी पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी ! GMC Bharti 2024

GMC Bharti 2024 महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यातून “शिपाई, प्रयोगशाळा परिचर, मदतनीस, क्ष किरण परिचर, अपघात सेवक, कक्ष सेवक व इतर” या पदांची भरती केली जाणार असून एजून “102” जागेसाठी भरती होणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे. अधिकृत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे उमेदवारांना 20 नोव्हेंबर 2024 या तारखे पर्यंत अर्ज करता येणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज अप्लाय करायचे आहेत. पदवीधर उमेदवारांना नौकरीची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. GMC हा नामांकित सरकारी विभाग आहे. पात्र उमेदवारांना सरकारी आणि उत्तम पगाराची नौकरी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

GMC Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : शिपाई, प्रयोगशाळा परिचर, मदतनीस, क्ष किरण परिचर, अपघात सेवक, कक्ष सेवक व इतर या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 102 जागा

शैक्षणिक पात्रता : पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : कोल्हापूर, महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्यास सुरुवात : 31 ऑक्टोबर 2024

हे पण वाचा :- नैसर्गिक वायू व तेल महामंडळ अंतर्गत 10वी 12वी पासवर भरती पगार दरमहा…? इथं भरा ऑनलाईन फॉर्म..!

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 20 नोव्हेंबर 2024 

पगार : 15,000 ते 63,200 रुपये /- 

वयोमार्यादा : 18 ते 38 वर्ष (एससी/एसटी – 05 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

GMC Bharti 2024 महत्वाची डॉक्युमेंट

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • अधिवास प्रमाणपत्र
  • अनुभवाचा दाखला गरज असल्यास
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
अधिकृत जाहिरात येथे पहा
ऑनलाइन अर्जयेथे पहा

Leave a Comment