शासनाच्या या विभागात सरकारी नोकरीचा चान्स फक्त 10वी पासवर पगार 41 हजारांपर्यंत ! DTP Maharashtra Bharti 2024

मित्रांनो नमस्कार, DTP Maharashtra Bharti 2024 महाराष्ट्र अंतर्गत विविध पदासाठीची भरती निघालेली आहे, या भरतीमध्ये 10वी ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. नगर रचना आणि मूल्य निर्धारण अंतर्गत महाराष्ट्र शासनामध्ये नोकरी मिळवण्यासाठीची सुवर्णसंधी संधी तुमच्यासाठी चालून आली आहे.

पाहायला गेलं तर महाराष्ट्र शासनाकडून ही भरती होत असून या भरतीमध्ये 38 हजार 41 हजार पर्यंतचा पगार तुम्हाला मिळणार आहेत. सरकारी विभागामध्ये नोकरीची ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे.

या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, आणि भरती संदर्भातील संपूर्ण माहिती आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

भरती विभाग : नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत दहावी ते पदवीधरांना सुवर्णसंधी आहे.

पदाचे नाव : रचना सहाय्यक गट ‘ब’, उच्च श्रेणी लघुलेखक गट ‘ब’, निम्न श्रेणी लघुलेखक

पदसंख्या : वरील पदांसाठी 289 एकूण पदे पदसंख्या आहे यासाठी उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात शेवटी दिलेली आहे ती वाचावी.

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
रचना सहाय्यक गट ‘ब’स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान मधील मान्यता प्राप्त संस्थेची तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अहर्ताधारण करणे आवश्यक
उच्च श्रेणी लघुलेखक गट ‘ब’माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक, लघुलेखनाचा वेग कमीत कमी किमान 120 शब्द प्रतिमिनीट इंग्रजीत लेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा टायपिंग लेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या भरतीचे शासकीय वणिज्य प्रमाणपत्र ही अहर्ता आवश्यक आहे.
निम्न श्रेणी लघुलेखकमाध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण लघुलेखनाचा वेग 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टक्के लग्नाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टँकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्थशासकीय वणीचे प्रमाणपत्र

अर्ज शुल्क : वरील पदासाठी काय असणार ? हे देखील फार महत्वाच आहे अराखीव म्हणजेच खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये असणार आहे, राखीव प्रवर्गांसाठी 900 रुपये फी असेल. उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय अतिरिक्त असणार याची देखील उमेदवारांनी नोंद घ्यायची.

ही भरती वाचा :-ठाणे महानगरपालिका अंतर्गत 12वी पासवर नवीन भरती त्वरित भरा फॉर्म ही शेवटची संधी !

वयोमर्यादा : वरील 3 पदासाठी वयोमर्यादा ही पदानुसार असणार आहे, तर यामध्ये अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास किमान वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे आणि 38 वर्षापेक्षा वय जास्त नसावे. मागासवर्गीय / खेळाडू /आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सामाजिक आणि शैक्षणिक दोन्ही दृष्टीने मागासवर्गांसाठी वयोमर्यादा पाच वर्ष सूट राहणार आहे. दिव्यांग आणि उमेदवारांसाठी वयोमर्यादा आपण 40 वर्षे पर्यंत असणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी.

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 30 जुलै 2024

DTP Maharashtra Bharti 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024 मुदत वाढ मिळाली असून आता मुदत ही 9 सप्टेंबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत राहणार आहे.

आणि यासंदर्भात ती संपूर्ण माहिती जाणून घेतली आहेत. अशा पद्धतीची एक भरती आहे या भरती संदर्भातील ही संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे, या अंतर्गत तुम्हाला अधिक माहिती मिळवायची असेल तर पीडीएफ जाहिरात खाली दिलेली वाचावी.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
मुदत वाढ बाबतयेथे पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment