जिल्हा रुग्णालयात या पदांवर भरती पगार 21 हजार रुपये कोणतीही परीक्षा नाही थेट निवड ! District Hospital Akola Bharti 2024

नमस्कार मित्रांनो, District Hospital Akola Bharti 2024 कार्यालय या अंतर्गत विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. मित्रांनो या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जिल्हा रुग्णालयांतर्गत नोकरीसाठी सुवर्णसंधी आहे.

या भरतीसाठीचे जाहिरात जिल्हा रुग्णालय यांच्याकडून प्रकाशित करण्यात आले आहे. यामध्ये कोणकोणत्या पदांसाठीची भरती आहे. पात्रता काय, पद संख्या, शैक्षणिक पात्रता,

भरतीसाठी जे संपूर्ण माहिती आपण आज या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. या लेखाच्या शेवटी तुम्हाला पीडीएफ जाहिरात आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा देण्यात आली आहेत.

भरती विभाग : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अकोला

पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ

पदसंख्या : प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी एकूण 2 रिक्त जागांसाठी भरती होत आहे.

वयोमर्यादा : प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज करू इच्छित उमेदवारांची वयोमर्यादा ही उच्च वयोमर्यादा 60 वर्षेपर्यंत आहे.

हे पण वाचा :- MADC विमानतळ अंतर्गत या विविध पदांवर भरती सुरू पगार 90 हजारापर्यंत त्वरित अर्ज करा शेवटची संधी !

अर्ज पद्धत : प्रयोगशाळा तंत्रज्ञान जिल्हा रुग्णालय अंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.

अर्जाची शेवटची तारीख : प्रयोगशाळा तंत्रज्ञ जिल्हा रुग्णालयांतर्गत होत असलेल्या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अशोक वाटीके जवळ, जिल्हा परिषद रोड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्व उपचार रुग्णालय अकोला 444001 या पत्त्यावर ती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

शैक्षणिक पात्रता : बी.एससी in मेडिकल Laboratory टेक्नॉलॉजी (BMLT) आणि BMLS बॅचलर इन मेडिकल लॅब सायन्स यासाठी शैक्षणिक पात्र आवश्यक आहे. आणि अधिक डिप्लोमा इन मेडिकल Laboratory टेक्नॉलॉजी DMLT असणार आहे.

भरती प्रक्रिया : थेट इंटरव्यू होणार आहे, ही होती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अकोला जिल्हा रुग्णालय अंतर्गत होत असलेले 2 रिक्त पदांची भरती होती.

या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती मित्रांनो जाणून घेतलेली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली देण्यात आलेल्या मूळ पीडीएफ जाहिरात वाचवित धन्यवाद.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment