DGAFMS Recruitment 2025 सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात (DGAFMS) विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 7 जानेवारी 2025 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2025 आहे. खाली या भरतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे.
रिक्त पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता
DGAFMS Group C भरतीसाठी एकूण 113 पदे उपलब्ध आहेत. खाली पदांचे नाव, आवश्यक पात्रता व अनुभव दिला आहे:
- अकाउंटेंट (1 जागा)
- पात्रता: B.Com किंवा 12वी उत्तीर्ण + 2 वर्षे अनुभव
- स्टेनोग्राफर ग्रेड-II (1 जागा)
- पात्रता:
- 12वी उत्तीर्ण
- कौशल्य चाचणी (डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 शब्द प्रति मिनिट, लिप्यंतरण: इंग्रजी – 50 मिनिटे, हिंदी – 65 मिनिटे)
- पात्रता:
- निम्न श्रेणी लिपिक (11 जागा)
- पात्रता:
- 12वी उत्तीर्ण
- संगणक टायपिंग: इंग्रजी – 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी – 30 शब्द प्रति मिनिट
- पात्रता:
- स्टोअर कीपर (24 जागा)
- पात्रता: 12वी उत्तीर्ण + 1 वर्ष अनुभव
- फोटोग्राफर (1 जागा)
- पात्रता: 12वी उत्तीर्ण + फोटोग्राफी डिप्लोमा
- फायरमन (5 जागा)
- पात्रता:
- 10वी उत्तीर्ण
- अग्निशमन प्रशिक्षण + उपकरणांची माहिती
- पात्रता:
- कुक (4 जागा)
- पात्रता: 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये अनुभव
- लॅब अटेंडंट (1 जागा)
- पात्रता: 10वी उत्तीर्ण + 1 वर्ष अनुभव
- मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (29 जागा)
- पात्रता: 10वी उत्तीर्ण
- ट्रेड्समन मेट (31 जागा)
- पात्रता: 10वी उत्तीर्ण + संबंधित ITI सर्टिफिकेट
📢 हे पण वाचा :- सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! नगरपरिषद फायरमन व फिटर भरतीची शेवटची तारीख!
- वॉशरमन (2 जागा)
- पात्रता: 10वी उत्तीर्ण + संबंधित कामात अनुभव
- कारपेंटर आणि जॉइनर (2 जागा)
- पात्रता: 10वी उत्तीर्ण + ITI (कारपेंटर & जॉइनर) + 3 वर्षे अनुभव
- टिन-स्मिथ (1 जागा)
- पात्रता: 10वी उत्तीर्ण + ITI (टिन-स्मिथ) + 3 वर्षे अनुभव
DGAFMS Recruitment 2025 वयोमर्यादा
- 18 ते 30 वर्षे (SC/ST साठी 5 वर्षे सूट, OBC साठी 3 वर्षे सूट)
पगाराचा तपशील
पदांनुसार वेतनश्रेणी खाली दिली आहे:
- अकाउंटेंट: ₹29,200 – ₹92,300
- स्टेनोग्राफर ग्रेड-II: ₹25,500 – ₹81,100
- निम्न श्रेणी लिपिक, स्टोअर कीपर, फोटोग्राफर, फायरमन, कुक: ₹19,900 – ₹63,200
- लॅब अटेंडंट, MTS, ट्रेड्समन मेट, वॉशरमन, कारपेंटर & जॉइनर, टिन-स्मिथ: ₹18,000 – ₹56,900
अर्ज प्रक्रियेचा तपशील
- अर्जाची पद्धत: ऑनलाइन
- अर्जाची अंतिम तारीख: 6 फेब्रुवारी 2025
- परीक्षा तारीख: फेब्रुवारी/मार्च 2025
महत्त्वाचे दुवे
- ऑनलाइन अर्ज: येथे क्लिक करा
- अधिकृत संकेतस्थळ: www.mod.gov.in
- भरती जाहिरात: येथे क्लिक करा