Data Entry Operator Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी या जिल्हा परिषदेकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे, पात्र आणि इच्छुक उमेदवार खालील दिलेल्या पदांनुसार अर्ज करू शकणार आहेत.
जिल्हा परिषदेअंतर्गत बारावी पास उमेदवार यांना 20,650 रुपये पर्यंत मासिक वेतन सुद्धा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदांसाठी भरती निघालेली आहे, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरतीची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
पदाचे नाव, पदसंख्या शैक्षणिक पात्रता नोकरी ठिकाण वयोमर्यादा पगार अर्जाची शेवटची तारीख आणि इतर संबंधित संपूर्ण माहिती जाणून घ्या.
या भरतीचे जाहिरात जिल्हा निवड प्रक्रिया समिती तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद द्वारे या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहेत.
भरती विभाग : जिल्हा परिषद धुळे
पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर
पद संख्या : या पदासाठी किती रिक्त जागा ? या पदासाठी एकूण 04 रिक्त जागा धुळे जिल्हा परिषद भरती 2024 या अंतर्गत केली जाणार आहेत.
डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना थेट 20 हजार 650 रुपये इतका वेतन मिळणार आहेत.
शैक्षणिक पात्रता : डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी खालील शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही या भरतीसाठी आपले पद्धतीने अर्ज साजरी करू शकता. शैक्षणिक पात्रता 12वी पास (पदवीधर उमेदवार असेल तर त्याला प्राधान्य)
- मराठी टंकलेखन : 30 श.प्र.मि.
- इंग्रजी टंकलेखन : 40 श. प्र. मि.
- MS-CIT किंवा केंद्र शासनाची समतुल्य
अर्ज पद्दत : ऑफलाईन
हे पण वाचा :- फक्त 12वी पासवर या जिल्हा परिषदेत या विविध पदांवर नवी भरती पगार 40 हजार अर्जाची शेवटची तारीख !
वयोमर्यादा : 18 ते 34 वर्ष जिल्हा परिषद धुळे अंतर्गत असणार आहे.
डेटा एन्ट्री ऑपरेटर भरती कालावधी : 11 महिन्याच्या कंत्राटी सेवेच्या आधारावर (त्याला शासकीय सेवेमध्ये नियुक्तीसाठी कोणतेही हक्क नाही)
डाटा एन्ट्री ऑपरेटर भरती नोकरी ठिकाण : धुळे, महाराष्ट्र राज्य
डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना दहावी बारावी मध्ये मिळालेला होण्याची टक्केवारी याची सरासरी काढण्यात येणार, उमेदवार पदवीधर असल्यास त्याला दहा गुण बोनस ठिकाणी मिळणार आहेत, हे देखील या ठिकाणी महत्त्वाचा आहे.
या ठिकाण पात्रता देखील आपण जाणून घेतलेली आहेत, भरतीसाठी प्रस्तुत प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये या ठिकाणी 50 गुण प्राप्त होणारे उमेदवार डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी योग्य पदवीवरील निवडीसाठी पात्र जाणार आहे.
यामध्ये सर्व मार्क मिळून या ठिकाणी 100% गुण देण्यात यावे, असे या ठिकाणी अपडेट आहे. अधिक माहिती तुम्ही जाहिरात मध्ये पाहू शकतात.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
नमूना अर्ज पीडीएफ | येथे क्लीक करा |
अर्जाची शेवटची तारीख : 20 जुलै 2024 असणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा परिषद अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी भरती होत होती.
या भरतीचे संपूर्ण माहिती वर जाणून घेतलेली आहे, अधिक माहितीसाठी कृपया मूळ पीडीएफ जाहिरात वाचा आणि त्यानंतर अर्ज दिलेला पत्त्यावरती सादर केला धन्यवाद.