Cotton Corporation – CCIL Akola Bharti 2024 : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अकोला अंतर्गत विविध ” कार्यालयीन कर्मचारी” या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकूण 061 पदाची भरती केलीजाणार आहे. उमेदवारांना 08 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. उमेदवारांची निवड थेट मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. या भरती मध्ये उमेदवारांची थेट मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, मुलाखतीचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
भरतीची माहिती
पदाचे नाव : कार्यालयीन कर्मचारी या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील डिप्लोमा, पदवीधर असलेले उमेदवार. सविस्तर माहिती जाहरातीत पहा.
एकूण रिक्त जागा : अधिक माहिती जाहिरातीत वाचा.
नौकरीचे ठिकाण : अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ महाराष्ट्र या ठिकाणी.
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
मुलाखत तारीख : 23 नोव्हेंबर 2024
हे पण वाचा :- शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्या मुंबई अंतर्गत या नवीन पदांवर भरती पहा जाहिरात भरा फॉर्म..!
मुलाखतीचे ठिकाण : अकोला : शिवम जिनिंग आणि प्रेसिंग इंडस्ट्रीज, सर्वे नंबर12/4 आणि 11/3, मंगरूळपीर रोड, बार्शीटाकळी जिल्हा अकोला.
- अमरावती : श्री साई ऍग्रो इंडस्ट्री गेट नंबर 40 उमरी रोड एवढा तालुका दारापूर, जिल्हा अमरावती.
- बुलढाणा : अवदारिया ॲग्रो इंडस्ट्री अकोला रोड, बालापुर नाक्या जवळ.
- चंद्रपूर : आदिती कॉटन इंडस्ट्री सर्वे नंबर 81/2, खंडाळा रीत टाकळी पोस्ट बोनांदुरी.
- नागपूर : पी एन गावंडे जिनिंग प्रेसिंग आणि ऑइल मिल प्रायव्हेट लिमिटेड. बाजारगाव रोड, जिल्हा नागपूर.
- वर्धा : श्री संत गजानन शेती मल प्रक्रिया उद्योग प्लॉट नंबर- 1, सर्वे नंबर 503, मौजा वायगाव, जिल्हा वर्धा.
- वाशिम : श्री दामोदर जिनिंग आणि प्रेसिंग इंडस्ट्री मौजे तुळजापूर, जिल्हा वाशिम.
यवतमाळ : जैन कोटेक्स आणि ऍग्रो इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर बी15, एमआयडीसी, यवतमाळ.
वयोमार्यादा : 21 वर्षा पुढील
पगार : नियमाप्रमाणे
अर्ज शुल्क: नाही.
महत्वाची डॉक्युमेंट
अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
अर्जदाराची स्वाक्षरी
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेयर
पदवी सर्टिफिकेट
अधिवास प्रमाणपत्र
अनुभवाचा दाखला गरज असल्यास
अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
अर्जप्रक्रिया प्रक्रिया
या भरतीकसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांची निंवड मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज दिलेल्या संबंधितपत्तावर मुलाखत साठी हजर राहावे.
आवश्यक कागदपत्र सोबत ठेवावी.
अंतिम मुदती नंतर अर्ज प्राप्त झालेल्या अर्ज अपात्र करण्यात येणार नाही.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटि फिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिकची माहिती जाहिरातीट पहा.
अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करून पहा
ऑनलाइन फॉर्म लिंक : येथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करून पहा