CISF Bharti 2024 मित्रांनो नमस्कार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) या अंतर्गत कॉन्स्टेबल फायरमन या पदासाठीची भरती निघालेली आहे. यामध्ये 21700 पासून ते 69 हजार 100 पर्यंत पगार तुम्हाला मिळणार आहे. सीआयएसएफ मध्ये आणि केंद्र सरकारची नोकरी मिळवण्यासाठी ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आली आहे.
यामध्ये 1130 पदे भरली जाणार शैक्षणिक पात्रता फक्त बारावी पास आवश्यक आहे. या भरतीसाठीची ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत, ऑनलाईन अर्ज कसा करावा ? भरती संदर्भातील संपूर्ण माहिती जसे हे पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण,
मूळ जाहिरात, ऑनलाइन वेबसाईट याबाबत संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहेझ आणि या भरतीच्या जाहिरात देखील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल या अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे, संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
भरती विभाग : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सीआयएसएफ या अंतर्गत विविध पदासाठीची भरती निघालेली आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकारची ही नोकरी असणार आहे, मेगा भरती सीएसएफ मध्येही निघालेली आहे.
पदाचे नाव : कॉन्स्टेबल फायरमन या पदासाठी भरती हे 1130 पदासाठी भरती होत आहेत.
पद संख्या : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर ऑनलाईन पद्धतीने 1130 रिक्त जागासाठी सीआयएसएफ अंतर्गत अर्ज करू शकता.
ही भरती वाचा :- भारतीय रेल्वेत 14,298 पदांवर 10वी 12वी पासवर मेगाभरती पगार 92 हजारांपर्यंत भरा ऑनलाईन फॉर्म
शैक्षणिक पात्रता : पदान्नुसार पात्रता वेगवेगळी आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता म्हणून बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी.
पगार दरमहा : निवड झालेल्या उमेदवारांना पगार हा पदांनुसार मिळेल यामध्ये 21700 पासून ते 69 हजार 100 पर्यंत दरमहा पगार मिळणार अधिक माहितीसाठी पीडीएफ पहावी
अर्ज पद्धत : वरील CISF अंतर्गत 1130 रिक्त पदासाठीचा अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धत आहे.
वयोमर्यादा : 18 ते 23 वर्ष असेल 1130 या रिक्त पदासाठी अंतर्गत वयोमर्यादा ठरवण्यात आली
भरती कालावधी : वरील पदांसाठी स्पर्धेसाठी फायरमन कॉन्स्टेबल या पदासाठी परमनंट नोकरी मिळवण्यासाठी आणि तीही केंद्र सरकारची नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे.
नोकरी ठिकाण : वरील पदासाठी सीआयएसएफ अंतर्गत अर्ज केला असेल तर यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये नोकरी करावी लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1130 पदाकरिता अर्ज करत असाल 30 सप्टेंबर 2024 यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने 1130 या पदासाठी सीआयएसएफ अंतर्गत अर्ज तुम्ही सादर करू शकता.
अर्ज शुल्क : ओपन 100₹ रुपये असणार आहे, अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती आणि माजी सैनिक आरक्षणासाठी पात्र उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट या ठिकाणी देण्यात आलेले आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना सूचना : परीक्षेच्या सूचनेमध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. आणि त्या पालन देखील करणे गरजेचे आहे, आणि मूळ प्रशस्त पत्र सह कागदपत्राची पडताळणी पीटी पीएसटी च्या वेळी केली जाणार आहे.
यामुळे या सर्व शारीरिक मापदंड असेल शैक्षणिक पात्रता, वय इत्यादी आवश्यकता मधून जावे लागणार आहे. पात्र असल्याची स्वतःची समाधान देखील असणे गरजेचे आहे. उमेदवारांन ई-मेल आणि मोबाईल क्रमांक ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक असणार
आता उमेदवारांची त्यांची नावे, जन्मतारीख, वडिलांचे नाव, आईचं नाव, मॅट्रिकचे प्रमाणपत्र नमूद केल्याप्रमाणे लिहावे लागणार आहे. संपूर्ण माहिती या ठिकाणी पालन करणे गरजेचे आहे, वरील 1130 पदासाठी CISF अंतर्गत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्यासाठीची संपूर्ण प्रोसेस आणि अधिकृत पीडीएफ जाहिरात त्यांना अधिकृत वेबसाईट ही खाली देण्यात आलेली आहेत.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |