सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये या उमेदवारासाठी नोकरीची सुवर्णसंधी हा चान्स सोडू नका ! Central Bank of India Bharti

Central Bank of India Bharti : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध “विशेषज्ञ अधिकारी” या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. एकूण 253 पदाची भरती केलीजाणार आहे. उमेदवारांना 03 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. पदवी प्राप्त उमेदवार असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज सादर करायची आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही नावाजलेला बंकिग विभाग आहे,या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची पत्ता, ईमेल आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Central Bank of India Bharti भरतीची माहिती

पदाचे नाव : विशेषज्ञ अधिकारी या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पदवीधर असलेले उमेदवार + संगणक ज्ञान आवश्यक सविस्तर माहिती जाहरातीत पहा.

एकूण रिक्त जागा : अधिक माहिती जाहिरातीत वाचा.

नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन

हे पण वाचा :- प्रगत संगणक विकास अंतर्गत होणार विविध पदावर भरती पहा अर्जाची शेवटची तारीख ! भरा ऑफलाइन फॉर्म ? 

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 03 डिसेंबर 2024

वयोमार्यादा : 18 ते 30 वर्ष

पगार : 48,480/- ते 1,20,940/- रुपये

अर्ज शुल्क : 850 /- (राखीव प्रवर्ग – 175 /- रु.)

मूळ पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करून पहा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment