इंडियन आर्मी मध्ये या पदांवर नवीन भरती सुरू पहा जाहिरात भरा फॉर्म नोकरीचा गोल्डन चान्स !
मित्रांनो नमस्कार, Indian Army SSC Bharti 2024 मध्ये नवीन विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. मित्रांनो या ठिकाणी जर पाहायला गेलं तर भारतीय सैन्यांमध्ये शॉर्ट सर्विस कमिशन कोर्सेस साठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. कोर्स साठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकणार आहे. याची नोंदणी प्रक्रिया ही … Read more