महसूल विभागात 4 पाससाठी सरकारी नोकरीची संधी भरा ऑनलाइन फॉर्म !Mahsul Sevak Bharti 2025
Mahsul Sevak Bharti 2025 : अहिल्यानगर जिल्ह्यातील तलाठी कार्यालयात महसूल सेवक पदासाठी भरती सुरू झाली आहे. ही भरती शासनाच्या विशेष मान्यतेनुसार राबवली जात असून एकूण 0103 रिक्त पदे भरली जाणार आहेत. हे पद मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे, विशेषतः कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी. या भरतीत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी फक्त ऑनलाइन अर्ज सादर करावा … Read more