CAPF Bharti 2024 (CAPF) अंतर्गत तब्बल 1526 जागांसाठी हेड कॉन्स्टेबल आणि सहाय्यक लिपिक आणि इतर पदासाठी पात्र असलेल्या 12वी उत्तीर्ण उमेदवारांकडून थेट ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नोकरी ही सरकारी मिळवण्याची संधी तुमच्यासाठी उपलब्ध झाले आहे. त्यासाठी भरतीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेले आहे. पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.
या भरती संदर्भात केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पीडीएफ जाहिरात ऑनलाइन अर्ज लिंक आणि भरती संदर्भातील अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे, संपूर्ण माहिती वाचूनच ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
भरती विभाग :- केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF)
भरती श्रेणी :- केंद्र सरकार
पदाचे नाव :- सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) हेड कॉन्स्टेबल, (मंत्रालय/लढाऊ मंत्री), वॉरंट ऑफिसर (वैयक्तिक सहाय्यक), हवालदार (लिपिक) या पदांची भरती
पदसंख्या :- 1526 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता :- बारावी उत्तीर्ण व पदवीधर उमेदवार (जाहिरात वाचा)
अर्ज पद्दत :- ऑनलाईन
भरती कालावधी :- परमनंट नोकरी
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
ही भरती वाचा : फक्त 10वी पासवर भारतीय टपाल विभागात नोकरीची संधी त्वरित भरा फॉर्म !
महत्वपूर्ण सूचना :- 2: 10% रिक्त पदे माजी सैनिकांसाठी ESM राखून ठेवले आहेत, योग्य माजी सैनिक उपलब्ध नसल्यास त्यांच्यासाठी राखीव जागा संबंधित श्रेणीतील गैरमाजी सैनिक उमेदवारांद्वारे भरले जाते.
अर्जाची शेवटची तारीख :- 8 जुलै 2024
अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. अर्जदाराने चुकीची माहिती किंवा खोटी माहित प्रमाणपत्रे सादर केली तर असे निदर्शनास असल्यास उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लीक करा |
त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. अपूर्ण अर्ज सरसकट नाकारल्या जातील केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत होत असलेल्या 1526 जागांच्या भरतीसाठी ही संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे.
भरतीसाठीची पात्र कालावधी नोकरी ठिकाण, पदाचे नाव, व इतर माहिती जाणून घेतली आहेत. अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचा त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करा धन्यवाद.