BMC Engineer Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध 690 पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑफलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. कनिष्ठ अभियंता (सिविल), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (सिविल) या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. उमेदवारांना 02 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. पदवी प्राप्त उमेदवार असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज अप्लाय करायची आहेत] बृहन्मुंबई महानगरपालिका देशातील महत्वाचा सरकारी विभाग आहे, या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
भरतीची माहिती
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (सिविल), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त संस्था/विद्यापीठातून डिप्लोमा पास, पदवीधर उमेदवार . सविस्तर माहिती जाहरातीत पहा.
एकूण रिक्त जागा : 0690
नौकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन
हे पण वाचा :- प्रगत संगणक विकास अंतर्गत होणार विविध पदावर भरती पहा अर्जाची शेवटची तारीख ! भरा ऑफलाइन फॉर्म ?
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 02 डिसेंबर 2024
वयोमार्यादा : 18 ते 30 वर्षा पर्यंत
पगार : 50,000/- रु.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
महत्वाची डॉक्युमेंट
अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
अर्जदाराची स्वाक्षरी
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला
डिप्लोमा सर्टिफिकेट
पदवी सर्टिफिकेट
नॉन क्रिमीलेयर
अधिवास प्रमाणपत्र
अनुभवाचा दाखला गरज असल्यास
अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
अर्जप्रक्रिया प्रक्रिया
या भरतीकसाठी पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज दिलेल्या संबंधित वेबसाइटवर मुदतीच्या आत सादर करावा.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अंतिम मुदती नंतर अर्ज प्राप्त झालेल्या अर्ज अपात्र करण्यात येणार नाही.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटि फिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिकची माहिती जाहिरातीट पहा.
भरती संदर्भातील काही प्रश्न –
Q. कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार होणार आहे?
Ans. BMC Engineer Bharti 2024
Q. अर्ज करण्याची पद्धत ?
Ans. ऑनलाइन
Q. भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता?
Ans. डिप्लोमा, पदवीधर उमेदवार
Q. एकूण रिक्त पदाची संख्या ?
Ans. 0690
Q. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची निवड केली जाणार आहे?
Ans. कनिष्ठ अभियंता (सिविल), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता
अधिकृत जाहिरात :- येथे क्लीक करून पहा
ऑनलाइन अर्ज :- येथे क्लीक करून पहा
अधिकृत वेबसाइट :- येथे क्लीक करून पहा