BMC Bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिकेत या नवीन पदांवर भरती सुरू पगार 93 हजारापर्यंत त्वरित इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

BMC Bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “0178” या रिक्त पदांच्या भरतीसाठी साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत “निरीक्षक गट क” या पदांची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अप्लाय करायचे आहेत. अधिकृत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 19 ऑक्टोबर 2024  ही अंतिम मुदत दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील नामांकित महानगरपालिका विभाग आहे, या भरती अंतर्गत उमेदवारांना चांगल्या नोकरीची संधी तयार झाली आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

BMC Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : निरीक्षक गट क या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 178 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार. अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 19 ऑक्टोबर 2024

ही भरती वाचा :- पश्चिम रेल्वेत नवीन 5066 जागांवर 10वी 12वी ITI पासवर भरती इथं भरा ऑनलाईन फॉर्म ! 

पगार : 29,200 ते 93,300 रुपये /-

वयोमार्यादा : 18 ते 38 वर्ष (ओबीसी – 03 वर्ष सूट व एससी/एसटी -05 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : 100 रुपये /-  रुपये /- (राखीव प्रवर्ग 900)

मूळ जाहिरात येथे पहा
अधिकृत वेबसाईट येथे पहा

Leave a Comment