भारतीय एविएशन सर्विस अंतर्गत 10वी 12वी पासवर भरती 30 हजार रुपये इथं भरा फॉर्म ! BAS Airport Bharti 2024

BAS Airport Bharti 2024 भारतीय एविएशन सर्विस अंतर्गत ” एअरपोर्ट कस्टमर सर्विस एजंट, एअरपोर्ट लोडर हाउसकीपिंग ” या रिक्त पदांच्या भरतीसाठी साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकुण ” 3508 ” या  रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अप्लाय करायचे आहेत. अधिकृत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे उमेदवारांना 25 ऑक्टोबर 2024 या मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. 10 वी 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहे. 

अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

BAS Airport Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : ” एअरपोर्ट कस्टमर सर्विस एजंट, एअरपोर्ट लोडर हाउसकीपिंग ” या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा – 3508

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड 10 वी, 12 वी पास असलेले उमेदवार. अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत :  31 ऑक्टोबर 2024

📢 हे पण वाचा :- बृहन्मुंबई महानगरपालिकेत या नवीन पदांवर भरती सुरू पगार 93 हजारापर्यंत त्वरित इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

पगार : 10,000 ते 30,000 /- रुपये 

वयोमार्यादा एअरपोर्ट कस्टमर सर्विस एजंट : 18 ते 28 वर्ष 

एअरपोर्ट लोडर हाउसकीपिंग : 18 ते 33 वर्ष 

अर्ज शुल्क : 380 रुपये /-  रुपये 

BAS Airport Bharti 2024 महत्वाची डॉक्युमेंट

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • अधिवास प्रमाणपत्र
  • अनुभवाचा दाखला गरज असल्यास
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.

BAS Airport Bharti 2024 अर्जप्रक्रिया प्रक्रिया

  1. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  2. प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  3. अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  4. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  5. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  6. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
  7. अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.
अधिकृत जाहिरातयेथे पहा
अर्ज करण्याची लिंकयेथे पहा
अधिकृत वेबसाइटयेथे पहा

Leave a Comment