Bank of Maharashtra Bharti 2024 अंतर्गत विविध पदासाठी रिक्त असलेल्या जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. बँकिंग क्षेत्रात आणि त्यात बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र कडून रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणीय बँक आहे, या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पात्र उमेदवार ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
अर्ज करण्यासाठी पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, आणि इतर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती, मूळ पीडीएफ जाहिरात आणि ई-मेल पत्ता सह संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
भरती विभाग :- बँक ऑफ महाराष्ट्र
पदाचे नाव :- डायरेक्ट सेलिंग एजंट्स (D.S.A.) (रिटेलर लोन) गोल्ड अप्रेशर, एज्युकेशन लोन कौन्सिलर
पदसंख्या :- जाहिरात मध्ये नमूद नाही
शैक्षणिक पात्रता :- पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात पदानुसार वाचावी)
अर्ज पद्धत :- ऑनलाइन ई-मेल ऑफलाईन पद्धतीने
नोकरी ठिकाण :- नवी मुंबई
अर्ज सादर पूर्वी सूचना :- इच्छुक व्यक्ती संस्थांनी कृपया त्यांची विस्तृत प्रोफाइल केवायसी दस्तावेज समवेत ई-मेल द्वारे किंवा पुढील पत्त्यावरती पाठवावी लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, इतर कागदपत्रांच्या पत्त्यावर किंवा ई-मेलवर पाठवावेत.
ही भरती वाचा : LIC मध्ये या विविध पदांवर 10वी पासवर भरती सुरू त्वरित भरा फॉर्म ही शेवटची तारीख !
महत्वपूर्ण अपडेट :- उमेदवार मूळ पात्रता आणू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल. अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- बँक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय, सिडको जुनी प्रशासकीय इमारत, पी-17, सेक्टर-1 वाशी, नवी मुंबई
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
ई-मेल पत्ता :- बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत वरील विविध पदांसाठीची भरती होत आहे.
भरती संदर्भातील संपूर्ण माहिती आपण वर जाणून घेतली आहे, आणि मूळ पीडीएफ जाहिरात वाचूनच अर्ज सादर करावेत.