आरोग्य विभाग अंतर्गत 12वी पासवर भरती पगार 50 हजार रुपये पहा जाहिरात भरा फॉर्म ! Arogya Vibhag Nashik Bharti 2024

Arogya Vibhag Nashik Bharti 2024 सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत “ऑर्थोपेडिक विशेषज्ञ, अस्थिविंग विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ए.एन.एम, प्रयोगशाळा परिचर, संगणक ऑपरेटर रक्तपेढी तंत्रज्ञान आणि इतर विविध पदांसाठी ” या पदांच्या भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या भरतीतून एकूण  ” 0169 “या रिक्त पदांची निवड केली जाणार आहे.  पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीचा आत आपले अर्ज मुळ पत्यावर पाठवायचे आहेत. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिराती दिल्या प्रमाणे उमेदवारांना 04 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्यासाठी ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग हा नामांकित सरकारी विभाग आहे, 12 वी,डिप्लोमा पास ते पदवीधर उमेदवारांना या भरती अंतर्गत चांगल्या पगाराच्या नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्जाचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

Arogya Vibhag Nashik Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 0169 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड /विद्यापीठातून 12 वी, डिप्लोमा, पदवीधर (संबंधित विषयातील)असलेले उमेदवार +MS-CIT, मराठी/इंग्लिश टायपिंग. सविस्तर माहिती pdf मध्ये वाचा.

नौकरीचे ठिकाण : नाशिक, महाराष्ट्र या ठिकाणी नौकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची मुलाखत/परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे .

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन

हे पण वाचा :- चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत 10वी 12वी पासवर पहा जाहिरात भरा फॉर्म ! 

अर्ज करण्याचा पत्ता : सार्वजनिक वैद्यकीय विभाग,3रा मजला,राजीव गांधी भवन,शरणपूर रोड,नाशिक

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 04 ऑक्टोबर 2024

वयोमार्यादा : 18 ते 38 वर्ष (ओबीसी-03 वासर्स सूट , एससी/एसटी – 05 वर्ष सूट )

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही 

वेतन श्रेणी : 15,000 ते 1,10,000 /- रुपये 

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

Leave a Comment