MADC Mumbai Bharti 2024: MADC विमानतळ अंतर्गत या विविध पदांवर भरती सुरू पगार 90 हजारापर्यंत त्वरित अर्ज करा शेवटची संधी !

मित्रांनो नमस्कार, MADC Mumbai Bharti 2024 चीफ सिक्युरिटी ऑफिसर या पदासाठीची भरती मिळालेली आहे, यामध्ये पगार तब्बल 90 हजार रुपये पगार तुम्हाला मिळणार आहे. चीफ सिक्युरिटी म्हणजेच सीनियर मॅनेजर सेक्युरिटी या पदासाठी भरती निघालेली आहे.

यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करू शकता. या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

भरती विभाग : चीफ सेक्युरिटी ऑफिसर MADC अंतर्गत या ठिकाणी होत आहे.

पदाचे नाव : सीनियर मॅनेजर सेक्युरिटी या पदासाठी ची भरती आहे.

पद संख्या : उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी

शैक्षणिक पात्रता : पदवीधर अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचा. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड मुंबई अंतर किती रिक्त पदांची भरती होत आहे.

वयोमर्यादा : 50 आणि त्याहून कमी वयाच्या कोणतीही इच्छुक उमेदवार चीफ सेक्युरिटी ऑफीसर पदासाठी अर्ज करू शकतो.

हे पण वाचा :- 12वी ते पदवीधरांना DBATU विद्यापीठ भरती सुरू पगार 40 हजारांपर्यंत थेट मुलखात थेट निवड !

पगार दरमहा : उमेदवाराला पदांवर रुजू झाल्यानंतर दर महिना 90 हजार रुपये मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता निकष : कोणत्याही नामांकित विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेला आवश्यक, उमेदवारांकडे बेसिक AVSEC प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. AVSEC मध्ये उच्च पदावर कार्यरत असण्याचा किमान 5 ते 7 वर्षे अनुभव असल्यास उमेदवाराला प्राधान्य मिळणार, मराठी भाषा ज्ञान असणाऱ्या उमेदवाराला या ठिकाणी प्राधान्य देखील मिळणार आहे.

चीफ सेक्युरिटी ऑफिसर अर्ज पद्धत : अर्ज पद्दत ही ऑफलाईन आहेत.

अर्जाची शेवटची तारीख : इच्छुक उमेदवारांनी दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

अर्ज कागदपत्रे जमा करण्यासाठीचा पत्ता : उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड 8वा मजला, केंद्र-1 वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई – 400005

सिक्युरिटी ऑफिसर्स या पदासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • दहावी बारावीचे गुणपत्रिका
  • पदवी प्रमाणपत्र
  • पदव्युत्तर शिक्षण घेतल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • अनुभवांचे प्रमाणपत्र
  • आणि इतर कागदपत्रे आवश्यक

निवड प्रकिया : जमा केलेले अर्जावरून तसेच Resume वर निवडक उमेदवारांची निवड केल्या जाणार आहे. उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत या ठिकाणी घेण्यात येणार आहे, या गुणांवरून पुढे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहेत.

नोकरीचे ठिकाण : शिर्डी विमानतळ या ठिकाणी असणार आहे, वरील पद चीफ सेक्युरिटी ऑफिस नोकरी तुम्हाला शिर्डी, महाराष्ट्र या ठिकाणी करावे लागणार आहे.

भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीवर असणार आहे. सीनियर मॅनेजर सिक्युरिटी या पदासाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागेल. अर्ज महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडच्या अधिकृत संख्या स्थळावरती तुम्हाला जाहिरात आणि त्या ठिकाणी फॉर्म सुद्धा मिळणार आहे.

ही होती भरतीसाठीचे संपूर्ण माहिती जाहिरात, अधिकृत वेबसाईट आणि इतर माहिती खाली देण्यात आलेली आहेत.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment