या शिक्षण प्रसारक मंडळात विविध पदांवर मोठी भरती पगार इतका भरा ऑनलाईन फॉर्म ! चान्स सोडू नका !

मित्रांनो नमस्कार, Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 अंतर्गत विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून थेट ई-मेल ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा सहाय्यक व इतर पदांसाठी ही भरती होत आहे.

या शिक्षण प्रसारक मंडळात भरती होण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे, पात्र व इच्छुक उमेदवार थेट या ठिकाणी अर्ज सादर करू शकता.

अर्जाची सविस्तर संपूर्ण माहिती पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, व इतर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहेत.

भरती विभाग : शिक्षण प्रसारक मंडळ

पदाचे नाव : प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, आणि प्रयोगशाळा सहाय्यक

पद संख्या : जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली नाही.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता आवश्यकता पदा नुसार आहे त्यासाठी कृपया उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी.

अर्ज पद्दत : ऑनलाईन ई-मेल द्वारे

हे पण वाचा :- या जिल्हा मध्यवर्ती बँकेत 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी पगार इतका मिळणार..?

भरती कालावधी : परमनंट नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.

नोकरी ठिकाण : पुणे महाराष्ट्र

अर्जाची शेवटची तारीख : 31 जुलै 2024

ई- मेल पत्ता : hrjspm@jspm.edu.in

ही होती शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत भरती संदर्भातील संपूर्ण माहिती वर जाणून घेतलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात वाचावेत, ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज सादर करत असताना आवश्यक ती काळजी घेऊन अर्ज ऑनलाईन ईमेल पद्धतीने सादर करावा.

भरती संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट पात्रता अनुभव वेतन, भत्ता, शासन नियमानुसार असणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरात जाहीर झाल्यापासून 10 दिवसाच्या आत ईमेलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचेत.

अर्जदाराने चुकीचे, बनावट, खोटे प्रमाणपत्र सादर केले असल्यास असे आढळून आल्यास त्या उमेदवार कोणत्याही टप्प्यातून काढून टाकण्यात येईल हे देखील या ठिकाणी महत्त्वाचा आहे.

भरती संदर्भातील संपूर्ण माहिती कृपया जाहिरात वाचून आज करिता उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, अर्जची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे धन्यवाद.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा
ऑनलाईन ई-मेल पत्तायेथे क्लिक करा
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment