महा पारेषण अंतर्गत या विविध पदांवर 10वी ITI पासवर भरती पगार भरपूर भरा ऑनलाईन फॉर्म ! MahaTransco Bharti 2024

मित्रांनो नमस्कार, MahaTransco Bharti 2024 महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन्स कंपनी लिमिटेड म्हणजेच महाट्रान्सको यांतर्गत विविध रिक्त पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. भरतीची जाहीरात महाट्रान्सको याअंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली असून भरतीतून महाट्रान्सको या अंतर्गत 39 रिक्त पदांवरती अप्रेंटिसशिप या पदासाठीची भरती निघालेली आहे.

यामध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतील तसेच आयटीआय उतरून असलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. महाट्रान्सको कराड सातारा येथे हे विविध पदे भरली जाणार आहेत. एकूण 11 पदे आहेत, आणि यासाठी 39 रिक्त जागा दिलेले आहेत.

आता खुल्या वर्गासाठी किती असतील ? इतर सर्व पदे आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी असतील संपूर्ण माहिती खाली दिली आहेत.

MahaTransco Bharti 2024 एप्लीकेशन प्रोसेस अर्ज प्रक्रिया काय असणार ?

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराड सातारा या ठिकाणी होत असलेल्या अप्रेंटिसशिपच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून, या मध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज शेवटची प्रक्रिया 17 सप्टेंबर 2024 आहे, या अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत 17 सप्टेंबर यानंतर आलेल्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही, भरतीमध्ये ग्राह्य धरले जाणार नाही.

ही भरती वाचा :- महाराष्ट्र शासन वस्तू व सेवाकर विभागात 12वी पासवर मोठी भरती भरा ऑनलाईन फॉर्म !

अप्रेंटीशीप साठी वयोमर्यादा वरील भरतीसाठी अर्ज करत असेल तर 18 ते 30 वर्षे यामध्ये वयोगटातील उमेदवार सहभाग घेऊ शकतात. आणि भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारासाठी पाच वर्ष सूट मिळते, आणि जे उमेदवार मागासवर्गीय असेल त्यांच्यासाठी 35 वर्षे ही वय आहे.

आता महाट्रान्सको भरती यांतर्गत आवश्यक असलेली कागदपत्रे कोणती ?

इयत्ता दहावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आयटीआय तंत्र चार सेमिस्टर उत्तीर्ण केल्याची गुणपत्रिका शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचा दिवस प्रमाणपत्र उमेदवार जर कोणत्याही इतर वर्गातून येत असल्यास त्या संदर्भात आवश्यक असलेली कागदपत्रे लागणार आहे

MahaTransco Bharti 2024 ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?

घेऊया मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करत असताना एसएससी उत्तीर्ण गुणपत्रिका आणि आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमूद केलेले नाव आधार कार्डवर नमूद केलेले नाव यामध्ये सुसंगती असणे आवश्यक असणार आहेत.

उमेदवारांची सही, पालकांची सही, जन्मतारीख, एसएससी मधील गुण, आयटीआय मधील गुण, आणि उमेदवार जर खुल्या वर्गातून नसेल तर त्याच्या जातीचे प्रवर्ग या संदर्भातील सर्व माहिती अचूक भरण्याने आवश्यक असणार, तुम्ही अचूकपणे 17 सप्टेंबर 2024 पर्यंत भर जाऊ शकणार आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घ्या, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारिषण कंपनी लिमिटेड कराड सातारा या ठिकाणी तुम्हाला नोकरी ठिकाण असणार आहेत.

भरतीची सविस्तर माहिती तुम्हाला पीडीएफ जाहिरात मध्ये मिळणार आहे, आणि तुम्ही महा महाट्रान्सको अधिकृत वेबसाईटला देखील भेट देऊन त्या ठिकाणी संपूर्ण माहिती मिळू शकतात, अशा पद्धतीने भरतीचे संपूर्ण माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत राहायचं आहे.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

Leave a Comment