स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत या विविध पदांवर भरती सुरू नोकरीचा गोल्डन चान्स सोडू नकाच !

मित्रांनो नमस्कार, SBI Sports Quota Bharti Jahirat अंतर्गत विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी थेट अर्ज करू शकणार आहेत.

SBI भरतीसाठी कोणकोणत्या पदाची भरती होत ? पदसंख्या, शैक्षणिक पात्रता तसेच नोकरी ठिकाण, अर्ज शुल्क, संपूर्ण माहिती खालील देण्यात आली आहेत.

भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया (खेळाडू विभाग)

पदाचे नाव : ऑफिसर (स्पोर्ट्स पर्सन) क्लेरिकल (स्पोर्ट्स पर्सन्स) या पदांसाठी एकूण 68 जागांसाठी भरती होत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत खेळाडूसाठी भरती ही होत आहे.

पदसंख्या : एकूण 68 जागांसाठी भरती होत आहे.

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ऑफिसर स्पोर्ट्स पर्सन्सकोणत्याही शाखेतील पदवी, गेल्या 3 वर्षात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेले असणे आवश्यक.
क्लेरिकल स्पोर्ट्स पर्सनया पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी, संयुक्त विद्यापीठ संघाचा एक भाग म्हणून, तसेच राज्य जिल्हा किंवा विद्यापीठासाठी या कार्यक्रमांमध्ये चांगली कामगिरी केलेली असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा : 01 एप्रिल 2024 रोजी एससी, एसटी, यांच्यासाठी 10 वर्ष सुट असेल, तर ऑफिसर स्पोर्ट्स पर्सन, सर्वसामान्यसाठी 21 ते 30 वर्ष, क्लेरिकल स्पोर्ट्स पर्सन या पदासाठी 20 ते 28 वर्षे इतकी वय मर्यादा असणार आहे.

नोकरी ठिकाण : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होत असलेल्या वरील दोन पदासाठीची नोकरी ठिकाणी हे संपूर्ण भारतामध्ये असणार आहेत.

ही भरती वाचा : या नगरपरिषद कार्यालय अंतर्गत भरती परीक्षा नसून थेट मुलखात त्वरित इथं भरा फॉर्म !

अर्ज शुल्क : जनरल, ओबीसी, 750, एसी,एसटी, पीडब्ल्यूडी यांना अर्ज शुल्क नाही.

अर्जाची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2024 आहे.

परीक्षा दिनांक : परीक्षाची दिनांक नंतर कळविण्यात येणार आहे

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत वरील दोन पदांसाठीची ही भरती होत आहे. भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे, अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली देण्यात आलेली मूळ पीडीएफ

जाहिरात तुम्ही वाचू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होत असलेली भरती या भरतीच्या ती माहिती खालील दिलेल्या लिंक मध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे धन्यवाद.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लिक करा
मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

Leave a Comment