AFS Pune Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, हवाई दल शाळा पुणे या अंतर्गत विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून थेट अर्ज मागविण्यात आले आहेत. एअरफोर्स स्कूल अंतर्गत विविध पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहे.
यामध्ये तुम्हाला 28,000 पेक्षा जास्त पगार मिळणार आणि भरतीची जाहिरात ही एअरफोर्स यांच्याकडून जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, त्यानंतर ई-मेल पत्ता, पात्रता इतर संपूर्ण माहिती देण्यात आले आहे.
पदाचे नाव : विशेष शिक्षक आणि पीजीटी गणित
भरती विभाग : एअर फोर्स पुणे
अर्ज पद्दत : ईमेल द्वारे ऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख : 22 आणि 26 जुलै पदांनुसार वेगवेगळी (जाहिरात पहा)
वयोमर्यादा : विशेष शिक्षक 21 ते 50 वर्ष, पीजीटी गणित यासाठी 25 ते 50 वर्ष ही भरतीसाठीची वयोमर्यादा असणार आहे.
अर्ज पाठवण्याचा ईमेल पत्ता : recruitmentatafsvn@gmail.com
अर्जाची शेवटची तारीख : 22 आणि 26 जुलै
हे पण वाचा :- या ग्रामपंचायत अंतर्गत 7वी 10वी 12वी पासवर मोठी भरती पगार 10 हजार रुपये परीक्षा नाही थेट मुलखात भरा फॉर्म !
शैक्षणिक पात्रता : पात्रता पदानुसार आधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा.
विशेष शिक्षक : 28 हजार 500 रुपये दरमहा पगार मिळणार आहे.
पुणे एअर फोर्स अंतर्गत भरतीसाठीचा अर्ज कसा करायचा ? अधिक माहिती खाली दिलेली आहे.
वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.
या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे सह मुलाखतीकरिता हजर राहणे देखील आवश्यक आहे. सदर पदाकरिता मुलाखत 22 आणि 26 जुलै या ठिकाणी असणार आहे, भरती संदर्भातील संपूर्ण माहिती व अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचना व इतर माहिती वाचून झाल्यानंतर अर्ज करा आधिक माहितीसाठी कृपया खालील दिलेली जाहिरात पहावी.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन इ-मेल अर्ज | recruitmentatafsvn@gmail.com |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप | येथे क्लिक करा |