मित्रांनो नमस्कार, Pashupalan Vibhag Bharti 2024 अंतर्गत विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आलेले आहे. पशुसंवर्धन विभागाअंतर्गत 5,233 जागांसाठी दहावी, बारावी व पदवीधर उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
22 हजार ते 31 हजार पर्यंत पगार तुम्हाला मिळणार आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पशुपालन विभाग अंतर्गत महामंडळाच्या दुग्ध व्यवसायात तसेच शेळीपालन, कुक्कुटपालन, योजनेच्या संपूर्ण देशात विस्तार करण्यासाठी महामंडळद्वारे ब्लॉक तहसील स्तरावर ‘पशुसंवर्धन सेवा केंद्र’ उघडण्यात येणार आहे.
या केंद्राद्वारे महामंडळ उत्पादनाची विक्री आणि दुग्ध व्यवसाय शेळीपालन यासाठी योजनांची स्थापना प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहेत. आणि यासाठी दहावी, बारावी आणि पदवीधर उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची संधी या ठिकाणी निर्माण झाली आहे.
आता पशुपालन विभागात नोकरी करण्यासाठी ही सुवर्णसंधी असून अर्ज करण्यासाठीची संपूर्ण माहिती जसे पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, आणि इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
पदाचे नाव :- शेती प्रबंधन अधिकारी, शेती विकास अधिकारी, शेती प्रेरक
भरती श्रेणी :- केंद्र सरकार
भरती विभाग :- भारतीय पशुसंवर्धन महामंडळ
ही भरती वाचा : महाराष्ट्र होमगार्डात 9 हजार जागांची भरती होणार सुरू पहा भरतीची डिटेल्स !
शैक्षणिक पात्रता :- दहावी, बारावी व पदवीधर उत्तीर्ण (कृपया मूळ जाहिरात वाचा)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शेती व्यवस्थापन अधिकारी | भारतातील कायद्याने स्थापन केलेली विद्यापीठातून कोणतेही शाखेतील पदवी |
फार्मिंग विकासाधिकारी | भारतात कुठेतरी तसेच मान्यता प्राप्त बोर्डातून/ संस्थेतून कोणत्या विषयात बारावी उत्तीर्ण आवश्यक |
शेती प्रेरणा | यासाठी भारतातील कोणतीही मान्यता प्राप्त मंडळ दहावी पास असणे आवश्यक |
वेतनश्रेणी :- 22,000 ते 31 हजार रुपये दरमहा
अर्ज पद्धत :- ऑनलाईन
वयोमर्यादा :- 18 ते 25 वर्ष दरम्यान
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
अर्जाची शेवटची तारीख :- 02 जून 2024
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
भरती अधिक माहिती :- या महामंडळ विषयी अधिक माहितीसाठी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट भारतीय पशुपालन या वेबसाईटला भेट देऊ शकता. प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज फी ही रक्कम नॉन रिपेंडेबल, कोणती रक्कम परत मिळणार नाही.
पशुपालन विभाग हेल्पलाईन :- 0141-2202271 (सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते दुपारी चार पर्यंत) महामंडळ अंतर्गत होत असलेल्या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. ही माहिती संपूर्ण वाचून झाल्यानंतर मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज सादर करावेत धन्यवाद.