SIDBI Bharti 2024 स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलोपमेंट बँक ऑफ इंडिया बँक मध्ये विविध पदांच्या एकूण 072 पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. असिस्टंट मॅनेजर ग्रेड ‘ए’, मॅनेजर ग्रेड – बी या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. उमेदवारांना 02 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. पदवी प्राप्त उमेदवार असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज अप्लाय करायची आहेत.SIDBI बँक हा देशातील बँकिंग क्षेत्रातील महत्वाचा विभाग आहे, या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
SIDBI Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर उमेदवार (MBA / MMS / PGDM / CA / CFA / FRM / M. Com. / ICWA (Maths / Statistics/ Economics) . सविस्तर माहिती जाहरातीत पहा.
एकूण रिक्त जागा : 072 जागा
नोकरीचे ठिकाण : भारत भर कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 09 डिसेंबर 2024
वयोमार्यादा : 33 वर्षा पर्यंत
हे पण वाचा :- दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध पदांवर 10वी 12वी पासवर भरती पहा जाहिरात भरा फॉर्म..!
पगार : 44,500/- ते 1,15,000/- रु.
अर्ज शुल्क : नाही
महत्वाची डॉक्युमेंट
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- पदवी सर्टिफिकेट
- नॉन क्रिमीलेयर
- अधिवास प्रमाणपत्र
- अनुभवाचा दाखला गरज असल्यास
- अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
अर्ज प्रक्रिया
- या भरतीकसाठी पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित वेबसाइटवर मुदतीच्या आत सादर करावा.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अंतिम मुदती नंतर अर्ज प्राप्त झालेल्या अर्ज अपात्र करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटि फिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिकची माहिती जाहिरातीट पहा.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |