NTRO Bharti 2024 राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत या विविध पदावर नवीन भरती पगार 56 हजार इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

NTRO Bharti 2024 राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थे अंतर्गत एकूण “075” विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यातून सायंटिस्ट ‘B’ या पदांची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. अधिकृत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे 08 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज अप्लाय करायचे आहेत. राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था ही नामांकित असून या अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या पगाराच्या नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

NTRO Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : “सायंटिस्ट ‘B’” या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 075 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर, पदव्युत्तर पदवी (संबंधित विषयातील) असलेले उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा

नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

📢 हे पण वाचा :- इंडिया पोस्ट पेमेंट बँके अंतर्गत या पदांवर भरती पगार 30 हजार इथं भरा ऑनलाईन फॉर्म ! 

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 08 नोव्हेंबर 2024 

पगार : 56,100 ते 1,77,500 रुपये /-  

वयोमार्यादा : 30 वर्षा पर्यंत  (एससी/एसटी – 05 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : 250 /- रुपये (राखीव प्रवर्ग/ महिला – अर्ज शुल्क नाही)

NTRO Bharti 2024 महत्वाची डॉक्युमेंट

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • पदवी, पदव्युत्तर पदवीचे सर्टिफिकेट 
  • अधिवास प्रमाणपत्र
  • अनुभवाचा दाखला गरज असल्यास
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.

NTRO Bharti 2024 अर्जप्रक्रिया प्रक्रिया

  1. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  2. प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्यायची आहे.
  3. अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  4. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  5. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  6. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
  7. अधिक माहिती जाहिरातीत वाचा.
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment