या महानगरपालिकेत 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी पगार 35 हजार रुपये शेवटची तारीख ! Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत ” पब्लिक हेल्थ मॅनेजर, एपिडेमीयोलॉजिस्ट, शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वयक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कर्मचारी आणि स्टाफ नर्स ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित केली आहे. या अंतर्गत ” 039 ” या जागांसाठी मेगा भरती केली जाणार आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

12 वी, डिप्लोमा पास आणि पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे. पात्र झालेल्या उमेदवारांना या भरती अंतर्गत सरकारी व उत्तम पगाराच्या नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याचा पत्ता  आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा – 02223

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यता प्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 12 वी, DMLT कोर्स पास, पदवीधर (GNM/B.sc,MBBS,BAMS,BHMS,BDS) असलेले उमेदवार. अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : कोल्हापूर, महाराष्ट्र या ठिकाणी.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : मा. आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नावे, ब्युरो कार्यालय, मुख्य इमारत, भाऊसिंग रोड,सी- वार्ड, कोल्हापूर

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 11 ऑक्टोबर 2024

📢 ही भरती वाचा :- स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत पुन्हा नवीन मेगाभरती 12वी पास इथं भरा फॉर्म ही शेवटची तारीख !

पगार : 17,000 ते 35,000 /- रुपये 

वयोमार्यादा : अधिक माहिती जाहरातीत वाचा.

अर्ज शुल्क – अर्ज शुल्क नाही

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
अधिकृत नोकरी येथे क्लिक करून पहा

Leave a Comment