कर्मचारी भविष्य निधी संघटना अंतर्गत सरकारी नोकरीची संधी तुम्ही भरला का फॉर्म ? EPFO Bharti 2024

मित्रांनो नमस्कार, EPFO Bharti 2024 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना या अंतर्गत विविध पदासाठीची भरती निघालेली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आली आहे.

या भरतीमध्ये कोणकोणत्या पदासाठीची भरती केली जाणार ? किती पदसंख्या असणार ? शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धत, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण, आणि त्याचबरोबर अर्जाची शेवटची तारीख, आणि मूळ पीडीएफ जाहिरात सह अधिकृत वेबसाईट या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत पद भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, याची माहिती खाली दिलेली आहे.

पदाचे नाव : उपसंचालक (लेखापरीक्षण) आणि सहाय्यक संचालक (लेखापरीक्षण) या पदासाठी भविष्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत भरती निघालेली आहे.

भरती विभाग : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)

पद संख्या : वरील पदासाठी अर्ज करत असाल तर यामध्ये एकूण रिक्त जागा 14 असणार यामध्ये उपसंचालक (लेखापरीक्षण) यासाठी 09 जागा, सहाय्यक संचालक (लेखा परीक्षण) यासाठी 05 जागा असे एकूण 14 रिक्त जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता : उपसंचालक आणि सहाय्यक संचालक (लेखापरीक्षण) या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदा नुसार वेगवेगळी आहे, यासाठी मित्रांनो या भरतीची शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी पीडीएफ जाहिरात पहावी लागणार आहे.

ही भरती वाचा :- भारतीय रेल्वेत 14,298 पदांवर 10वी 12वी पासवर मेगाभरती पगार 92 हजारांपर्यंत भरा ऑनलाईन फॉर्म !

अर्ज करण्याची पद्धत : वरील पदासाठी ईपीएफ अंतर्गत अर्ज करत असाल तर यावरती करिता ऑफलाईन पद्धतीने शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2024 आहे, वरील उपसंचालक लेखापरीक्षण आणि सहाय्यक संचालक लेखा परीक्षण या पदासाठीची ही तारीख असणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : श्री दीपक आर्य, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त II (भरती / परीक्षा विभाग) प्लेट A तळ मजला, ब्लॉक II पूर्व किडवई नगर, नवी दिल्ली – 110023 या पत्त्यांवर वरील पदासाठी अर्ज करू शकता.

EPFO Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा ?

  • वरील पदासाठी अर्ज करत असाल तर यामध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा
  • अर्ज मध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज करिता पात्र नसल्यास अर्ज पत्र ठरवण्यात येईल
  • उमेदवारांनी भरतीसाठीच्या वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे
  • तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर आहे
  • अधिक माहिती करिता उमेदवार आणि पीडीएफ जाहिरात पहावी
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी त्यानंतर सादर करावेत

अधिकची माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ पहावी धन्यवाद.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment