महिला व बाल विकास विभागात या पदांवर 10वी 12वी पासवर भरती इतका मिळेल पगार इथं भरा फॉर्म…? WCD Pune Bharti 2024

WCD Pune Bharti 2024 महाराष्ट्र शासनाच्या , महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे येथे विविध पदांच्या भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण “0236” पदांची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. अधिकृत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

10 पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकता. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 03 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत दिली आहे. महिला व बाल विकास विभाग हा महाराष्ट्रातील नामांकित सरकारी विभाग आहे, या भरती अंतर्गत उमेदवारांना चांगल्या सरकारी आणि पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र,अर्जाचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

WCD Pune Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : “संरक्षण अधिकारी गट- ब (अराजपत्रित), परिवीक्षा अधिकारी गट-क, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निन्मश्रेणी), वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, कनिष्ठ काळजीवाहक / स्वयंपाकी गट – ड” या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 0236 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10वी, 12 वी पास ते पदवीधर असलेले उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्यास सुरुवात : 14 ऑक्टोबर 2024 पासून

📢 हे पण वाचा :- नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत 10वी 12वी पदवीधरांना नोकरीची संधी पगार 56 हजार रुपये !

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 03 नोव्हेंबर 2024

पगार : नियमाप्रमाणे

वयोमार्यादा : 18 ते 38 वर्ष (ओबीसी – 03 वर्ष सूट आणि एससी/एसटी 05 वर्ष सूट )

अर्ज शुल्क : शुल्क नाही

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment