Tata Capital Pankh Scholarship Yojana | टाटा कॅपिटल पंख अंतर्गत 6वी ते 12वीच्या 50 हजार रुपयांची स्कॉलरशिप !
तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची स्कॉलरशिप घेऊन आलेलो आहे. आज आपण Tata Capital Pankh Scholarship Yojana 2024-25 या योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. या टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत काय लाभ दिला जातो ? यासाठी कोणते विद्यार्थी पात्र ? यासाठी पात्रता काय त्यानंतर कोणती विद्यार्थी कोणत्या वर्गात शिकत असलेले पात्र आहेत. कोणत्या अभ्यासक्रमासाठी स्कॉलरशिप दिला जाते ? … Read more