दक्षिण मध्य रेल्वे भरती 2025: ITI व 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी अर्ज करण्याची अंतिम तारीख | Railway Recruitment

Railway Recruitment

Railway Recruitment दक्षिण मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी 4232 रिक्त पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्जाची अंतिम तारीख 27 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, शुल्क, आणि इतर महत्त्वाची माहिती पुढे दिली आहे. महत्त्वाचे तपशील Railway Recruitment ट्रेड नुसार पदसंख्या 10वी पासपासून पदवीधरांपर्यंत कृषी तंत्र विद्यालय भरतीत नोकरीची … Read more