Post Office Bharti 2024 Documents List in Marathi | पोस्ट ऑफिस भरती ऑनलाईन फॉर्म कागदपत्रे निवड प्रकिया !
Post Office Bharti 2024 Documents List in Marathi मित्रांनो नमस्कार, पोस्ट ऑफिस अंतर्गत तब्बल 44 हजार 228 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी 10वी पास उमेदवार या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. या भरतीमध्ये कोणताही इंटरव्यू कोणतीही परीक्षा आणि कोणतीही फिजिकल टेस्ट घेतली जाणार नाहीये थेट दहावीच्या मार्कांवर तुम्हाला या ठिकाणी भरतीसाठी नियुक्त … Read more