खडकी दारुगोळा कारखान्यात भरतीची मोठी संधी; अर्ज करण्याची अंतिम तारीख! AFK Recruitment 2025
AFK Recruitment 2025: खडकी, पुणे येथील दारुगोळा कारखान्यात 2025 साठी विविध अप्रेंटिस पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटिस या पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही या क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा केलेला असेल, तर ही तुमच्यासाठी सरकारी क्षेत्रात अप्रेंटिसशिप करून भविष्याला चालना देण्याची संधी आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, शेवटची तारीख आणि इतर सर्व … Read more