Aditya Birla Capital Scholarship Marathi | आदित्य बिर्ला स्कॉलरशिप योजनेतून पहिली ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 60 हजारांची स्कॉलरशिप !
मित्रांनो नमस्कार, पहिली ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आता Aditya Birla Capital Scholarship Marathi 2024-25 अंतर्गत थेट 60,000 पर्यंतची स्कॉलरशिप मिळणार आहे. कोणत्या शिक्षणासाठी किती रुपये स्कॉलरशिप मिळते ? याची संपूर्ण माहिती आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. आज आदित्य बिर्ला स्कॉलरशिप हे काय ? कोणत्या विद्यार्थ्यांना कसा लाभ मिळतो याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आदित्य … Read more