स्टेट बँक ऑफ इंडियात या विविध पदांवर भरती सरकारी नोकरीची सुवर्णसंधी पगार भरपूर भरा ऑनलाईन फॉर्म !

मित्रांनो नमस्कार, SBI SO Bharti 2024 (स्टेट बँक ऑफ इंडिया) मध्ये विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. एसबीआय मध्ये या विविध पदांवर भरती सुरू झाली आहेत.

पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिसूचना नमूद शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही अर्ज सादर करू शकतात. एसबीआय बँक अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी

भरती 1040 रिक्त जागांची भरती स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये होत आहे. यासाठीच नोटिफिकेशन सुद्धा जारी केलेले तर याची संपूर्ण माहिती खाली आपण जाणून घेणार आहोत.

भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया या अंतर्गत विविध पदासाठीची भरती होत आहे.

पदाचे नाव : सेंट्रल रिसर्च टीम्स (प्रोडक्ट लीड), सेंट्रल रीसर्च टीम्स (सपोर्ट), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (टेक्नॉलॉजी), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिजनेस), रिलेशनशिप मॅनेजर,VP व्हेल्थ+, रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड), रीजनल हेड, इन्व्हेस्टमेंट स्पेशलिस्ट, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर या पदासाठी भरती होत आहे.

पद संख्या : स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 वरील पादनकरिता या भरतीच्या माध्यमातून तब्बल 140 रिक्त जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे, त्यासाठी कृपया मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा : उमेदवारांची वय हे 01 एप्रिल 2024 रोजी 23 ते 42 वर्ष यामध्ये असणे आवश्यक आहे, तेच या ठिकाणी अर्ज करू शकतात. प्रवर्गानुसार वयोमर्यादा सूट जसेSC, ST यांच्यासाठी 05 वर्षे, OBC यांना 03 वर्षे सुट या ठिकाणी मिळणार आहेत.

ही भरती वाचा : सरकारी नोकरी ! भारतीय रिझर्व्ह बँकेत या विविध पदांवर भरती त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म शेवटची तारीख!

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया भरती अर्ज पद्दत : वरील पदांसाठीच्या भरतीची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज कसा करायचा लिंक व इतर माहिती खाली आहे.

अर्ज शुल्क : जनरल, ईडब्ल्यूएस : 750 रुपये, SC,ST, PWD शुल्क नाही

अर्जाची शेवटची तारीख : वरील पदांसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला लवकरात लवकर अर्ज सादर करावे लागेल, या भरतीसाठीची शेवटची तारीख ही 08 ऑगस्ट 2024 आहे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करून वाचा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?

  • वरील पदांसाठी तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला तत्काळ खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी वाचकांनी संपूर्ण मूळ पीडीएफ जाहिरात खाली देण्यात आली ती वाचून घ्यावी
  • त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करा
  • सर्वात अगोदर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तसे तुम्हाला पुढे देण्यात आलेले आहे.
  • अर्ज करताना तुमची सर्व माहिती व्यवस्थितपणे अचूकपणे भरायचे आहे.
  • त्यानंतर आवश्यक असलेली संपूर्ण माहिती आवश्यक असलेली कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा
  • अर्ज शुल्क असेल तर अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा
  • अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जो अर्ज आहे हा भरला जाईल.

आता स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होत असलेले भरतीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे. अशाच महत्वपूर्ण अपडेट सरकारी भरती, सरकारी नोकरी,

सरकारी स्कॉलरशिपची माहिती सर्वात अगोदर आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि आपले वेबसाईटला देखील व्हिजिट करत रहा धन्यवाद.

Leave a Comment