भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे मोठी भरती जाणून घ्या पात्रता आणि पगार 50 हजार भरा ऑनलाईन फॉर्म ! SAI Recruitment 2024

SAI Recruitment 2024 : मित्रांनो नमस्कार भारतीय क्रीडा प्राधिकरणात या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाले आहेत या पदा पदासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाले आहेत. या भरतीची पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहेत. उमेदवारांना 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

या उमेदवारांना अर्जासाठी लागणारी कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, अर्ज स्वरूप आणि भरतीची अधिकृत जाहिरातीची माहिती खालील दिलीली आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी निवड प्रकिया नोकरीचे ठिकाण, महत्यवाची कागदपत्रे, अर्ज करण्याचा पत्ता ,आणि सविस्तर माहिती येथें पहा संपूर्ण !

👮 पदाचे नाव :- यंग प्रोफेशनल्स 50

📝 पद संख्या :- 50 रिक्त जागा

📑 शैक्षणिक पात्रता :- 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी/B.E/B.Tech/MBBS/LLB/CA/ICWA + 01वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + क्रीडा व्यवस्थापनातील प्रमाणपत्र/डिप्लोमा कोर्स + 02 वर्षे अनुभव

📆 वयोमर्यादा :-18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

💰 पगार :-50,000/- ते 70,000/-

📝परीक्षा फी :- फी नाही

ही भरती वाचा :- इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 10वी 12वी पासवर सरकारी नोकरीची संधी पहा जाहिरात भरा फॉर्म..! 

⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 30 नोव्हेंबर 2024

💻 अर्ज पद्धत :-ऑनलाईन

💼 भरती कालावधी :- जाहिराती पहा

🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करून पहा

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करून पहा

ऑनलाईन अर्ज  : येथे क्लिक करून पहा

Leave a Comment