RRB Non Technical Bharti 2024 रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत एकूण “03445” जागांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत “तिकीट क्लर्क, टाईएपिस्ट, लिपिक” या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज अप्लाय करायचे आहेत. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
पदवीधर पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे. रेल्वे भरती बोर्ड हा भारतातील नामांकित सरकारी विभाग आहे, या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.
RRB Non Technical Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.
एकूण जागा : 03445
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 12 वी पास, पदवीधर असलेले उमेदवार. अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 ऑक्टोबर 2024
हे पण वाचा :- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत 10वी ITI पासवर नवीन भरती सुरू पहा जाहिरात भरा फॉर्म !
पगार : 19,900 ते 21700 /-रुपये
वयोमार्यादा : 18 ते 33 वर्ष (ओबीसी – 03 वर्ष सूट आणि एससी/एसटी 05 वर्ष सूट )
अर्ज शुल्क : 500 रुपये, राखीव प्रवर्ग – 250 /- रुपये
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करून पहा |