RITES Apprentice Bharti 2024 : रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये 223 जागेच्या भरतीसाठी अधिकृत नवीन जाहिरात प्रसारित झाली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अप्रेंटिस या पदाची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. देशभरातील ITI, डिप्लोमा पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरची सुवर्ण संधी या अंतर्गत तयार झाली आहे.
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 25 डिसेंबर 2024 ही अंतिम मुदत आहे. रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. हा देशातील नामांकित सरकारी विभाग असल्यामुळे पात्र उमेदवारांना चांगल्या वेतणाची नोकरीची संधी आहे. पात्र उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
RITES Apprentice Bharti 2024भरतीची माहिती
पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस,ट्रेड अप्रेंटिस (ITI) या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : ITI, डिप्लोमा पास आणि पदवीधर असलेले उमेदवार . सविस्तर माहिती जाहरातीत पहा.
एकूण रिक्त जागा : 223
नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची मुदत : 25 डिसेंबर 2024
हे पण वाचा : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड मध्ये नवीन विविध पदांचा भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन अर्ज !
वयोमार्यादा : किमान 18 वर्ष
पगार : पदानुसार वेगवेगळ्या
अर्ज शुल्क : फीस नाही.
महत्वाची डॉक्युमेंट
अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
अर्जदाराची स्वाक्षरी
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेयर
आयटीआय, दिपलोम, पदवीचे सर्टिफिकेट
अधिवास प्रमाणपत्र
अनुभवाचा दाखला गरज असल्यास
अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
अर्जप्रक्रिया प्रक्रिया
या भरतीकसाठी पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज दिलेल्या संबंधित ऑनलाइन वर मुदतीच्या आत सादर करावा.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अंतिम मुदती नंतर अर्ज प्राप्त झालेल्या अर्ज अपात्र करण्यात येणार नाही.
अधिकृत जाहिरात : येथे किल्क करा
ऑनलाइन अर्ज : येथे किल्क करा
ऑनलाइन अर्ज : येथे किल्क करा