उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत या नवीन पदांची भरती पगार 40 हजार भरा ऑनलाईन फॉर्म ! NMU Jalgaon Bharti 2024

मित्रांनो नमस्कार, NMU Jalgaon Bharti 2024 विद्यापीठात या पदाची नवीन भरती निघालेली आहे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अर्थातच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव

अंतर्गत या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज करण्यासाठीची संपूर्ण माहिती जसे पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, आणि भरती संदर्भातील सविस्तर माहिती खाली दिली आहे.

भरती विभाग : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव

पदाचे नाव : विधी व माहितीचा अधिकारी

पदसंख्या : एकूण 01 रिक्त जागा

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्जाची शेवटची तारीख : 27 जुलै 2024

पगार : विधी व माहितीचा अधिकारी 40,000 रुपये प्रति महिना

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

ही भरती वाचा : वन विभागात या पदांवर नवीन भरती पगार भरपूर अर्जाची उद्याची शेवटची तारीख !

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विधी व माहितीचा अधिकारीउमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठ चा कायदेचा पदवी/पदवी उत्तर पदवीधर किमान 55% गुणसह CGPA B+ श्रेणी धारक, सनदधारक (त्यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडील वकील म्हणून नोंदणी केलेली असण आवश्यक)

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ भरती अर्ज कसा भरावा ?

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करायचा आहे.
  • अर्ज ऑनलाईन करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईट चेक करून अर्ज ऑनलाईन करा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्या
  • अर्जाची शेवटची तारीख 27 जुलै अधिक माहितीसाठी कृपया मूळ पीडीएफ जाहिरात वाचून घ्या.
  • भरतीशी संबंधित अधिक माहिती सेवेसाठी तुम्ही आपल्या वेबसाईटला भेट देऊ शकता.
  • तसेच आपले नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून घ्या जेणेकरून नवीन भरतीच्या अपडेट तुम्हाला तत्काळ मिळत राहतील.
मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment