NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 12वी डिप्लोमा धारकांना नोकरीची संधी पगार 25 हजार रु भरा ऑनलाईन फॉर्म ! NHM Bharti 2024 Notification

मित्रांनो नमस्कार, NHM Bharti 2024 Notification अंतर्गत या ठिकाणी विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून थेट ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभागात या पदांसाठी भरती सुरू झालेली आहे, पात्र इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहे.

या भरतीसाठीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख त्याचबरोबर पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण, पगार ही संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ऑनलाइन अर्ज वेबसाईट आणि मूळ पीडीएफ जाहिरात सुद्धा खाली देण्यात आलेले आहे. जाहिरात वाचून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करा.

हे पण वाचा : एसटी महामंडळ भरती पहा जाहिरात भरा फॉर्म ही शेवटची तारीख !

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद

पदाचे नाव : तंत्रज्ञ, श्रवणक्षम प्रशिक्षक म्हणून या पदासाठी भरती निघालेली आहे.

पदसंख्या : ही एकूण 11 रिक्त जागांची भरती आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत विविध पदांसाठीची ही भरती होत आहे.

अर्ज करण्याची पद्धत : वरील तंत्रज्ञ, श्रवणक्षम प्रशिक्षक या पदासाठीची प्रक्रिया ऑनलाइन राबवली जात आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : उमेदवारांना 31 जुलै 2024 आहे

नोकरीचे ठिकाण : वाशिम जिल्हा हा असणार आहे.

वयोमर्यादा : तंत्रज्ञ, श्रवणक्षम प्रशिक्षक या पदासाठी वयोमर्यादा, ओपन, ओबीसी, 38 वर्ष, मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष

ही भरती वाचा : फक्त 10वी पासवर SSC अंतर्गत MTS व हवालदार पदांची मेगाभरती त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म !

अर्ज शुल्क : ओपन प्रवर्गासाठी दोनशे रुपये, तसेच मागासवर्गीय यांच्यासाठी शंभर रुपये ही फी असणार आहे.

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तंत्रज्ञ12+ संबंधित डिप्लोमा
श्रवणक्षम प्रशिक्षकसंबंधित बॅचलोरेट पदवी

पदाचे नाव आणि वेतन :

पदाचे नाववेतन
तंत्रज्ञ17000/- रुपये दरमहा
श्रवणक्षम प्रशिक्षक25000/- रुपये दरमहा

या भरती संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती या भरतीचा अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2024 ही शेवटची तारीख आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.

11 पदांसाठी भरती आहे, आणि त्याच पाठोपाठ या भरतीसाठीची मूळ पीडीएफ जाहिरात, ऑनलाइन अर्ज वेबसाईट, अधिकृत वेबसाईट ही खाली देण्यात आलेली आहे.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment