महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 10वी 12वी पासवर भरती सुरु भरा फॉर्म इथं ! MSRTC Pune Bharti 2024

MSRTC Pune Bharti 2024 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण ” 046 ” पदांसाठी  भरती होणार आहे.ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. अधिकृत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

महाराष्ट्रातील 10 वी, ITI, 12 वी ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकता. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 16 ऑक्टोबर 2024  ही अंतिम मुदत दिली आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांना चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र,अर्जाचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

MSRTC Pune Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : प्रभारी, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), लेखापाल, स्टोअर किपर, संगणक ऑपरेटर, लिपिक टाइपिस्ट, इलेक्ट्रिशियन, बिल्डिंग इन्स्पेक्टर, प्लंबर, मेसन, सहाय्यक, सुरक्षारक्षक आणि कॉन्स्टेबल या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 046 

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10 वी,12 वी, ITI पास, पदवीधर असलेले उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : म.रा.मा.प.महामंडळ,मध्यवर्ती कार्यशाळा,दापोडी,पुणे-411012 या पत्यावर अर्ज करा.

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 16 ऑक्टोबर 2024

हे पण वाचा :- रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत 10वी 12वी पासवर नवी भरती इथं त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म ! 

पगार : नियमाप्रमाणे 

वयोमार्यादा : 18 ते 35 वर्ष 

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
नोकरी अपडेटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment