महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी येथे विविध पदांची भरती पहा जाहिरात भरा ऑनलाइन फॉर्म ! Mahanirmiti Recruitment 2024

Mahanirmiti Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाले आहेत या भरतीचे ऑनलाईन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहेत. 800 पदांची भरती केली जाणार आहे. 26 डिसेंबर 2024 अर्जासाठी अतिम मुदत असणार आहेत .उमेदवारांना अर्जासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता ,वय मर्यादा ,अर्ज शुल्क, आणि भरतीची अधिकृत जाहिरातीची माहिती खालील दिलेल्या पदवीधर उमेदवार असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी अंतर्गत मिळणार आहेत.

अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण, महत्त्वाचे अर्ज करण्याची लिंक इतर सविस्तर माहिती खालील देण्यात आले आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे.

भरतीची माहिती

पदांचे नाव : तंत्रज्ञ-3

आवश्यक शैक्षणिक पात्रता :ITI NCTVT/MSCVT [इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/मशिनिस्ट (यंत्र कारागीर) /फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक /ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)]

एकूण रिक्त जागा : 800 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा : नंतर कळविण्यात येईल

हे पण वाचा :- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी त्वरित ऑनलाईन अर्ज करा !

अर्ज करण्याची मुदत : 26 डिसेंबर 2024

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन

वय मर्यादा : वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे

पगार : 34,555/- ते 86,865/

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹500/- [मागास प्रवर्ग: ₹300/

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करून पहा

भरतीची जाहिरात : येथे क्लिक करून पहा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करून पहा

Leave a Comment