Indian Air Force Bharti : मित्रांनो नमस्कार, भारतीय हवाई दल अंतर्गत विविध पदासाठीची नवीन भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये 12वी ते पदवीधर असलेली उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज पोस्टाने तुम्हाला पाठवावे लागणार आहे, अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख काय ? किती पदसंख्या..? कोणत्या पदासाठी किती जागा असतील..?
यासाठी शैक्षणिक पात्रता? वयोमर्यादा? अर्ज शुल्क? पगार..? आणि नोकरी कुठे तुम्हाला करावी लागेल.? अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा..? या भरती संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे. भरतीची संपूर्ण माहिती वाचून तुम्ही हा अर्ज ऑफलाईन पाठवू शकता.
👮 पदाचे नाव :- AFCAT एंट्री, ग्राउंड ड्युटी (टेक्निकल), ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल), NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग
📝 पद संख्या :- 336 जागा
📑 शैक्षणिक पात्रता :-
👮 पदाचे नाव | 📑 शैक्षणिक पात्रता |
AFCAT एंट्री | 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech |
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) | (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) (ii) 60% गुणांसह BE/B.Tech. |
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) | 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA. किंवा B.Sc (फायनान्स) |
NCC स्पेशल एंट्री– फ्लाइंग | NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र |
📆 वयोमर्यादा फ्लाइंग ब्रांच : 20 ते 24 वर्षे, ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): 20 ते 26 वर्षे
Indian Air Force Bharti 2024
💵 अर्ज शुल्क :-
- AFCAT एंट्री : ₹550/- +GST
- NCC स्पेशल एंट्री : फी नाही
हे पण वाचा :- समाज कल्याण विभागात 10 ते 12 पदवीधर उमेदवारासाठी नोकरीची संधी भरा ऑनलाईन अर्ज !
💰 पगार :-
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 31 डिसेंबर 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन
💻 परीक्षा : नंतर कळविण्यात येईल
🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
भरतीची जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://indianairforce.nic.in/ |