मित्रांनो नमस्कार, तुमच्या कामाची माहिती घेऊन आलेलो आहे तुम्ही पदवीधर असाल आणि तुम्हाला Gramsevak Bharti Tayari Kashi Karavi भरतीची तयारी आणि त्यासंदर्भात अभ्यासक्रम, पात्रता, वयाची अट, पगार, आणि कागदपत्र सोबत संपूर्ण माहिती आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
सर्वप्रथम जाणून घेऊया की ग्रामसेवक म्हणजे काय ? आणि यांचे कामे कोणकोणते व यांचा विभाग कोणता आहे ही माहिती पाहुयात. गावातील ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच व सदस्य ही वागल्यानंतर गावातील कारभार सांभाळणारा व्यक्ती म्हणजेच ग्रामसेवक आहे.
ग्रामसेवक भरतीसाठी मिळालेल्या माहितीनुसार ही भरती जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी होत असते. आपण जाणून घेतले की ग्रामसेवक यांचे काम काय असते ? आणि ग्रामसेवक म्हणजे नेमकी काय काम पाहतो आणि ही कोणत्या विभागाकडून होते तर जिल्हा परिषदेकडून ग्रामसेवक पद भरले जाते.
Gramsevak Bharti Tayari Kashi Karavi
ग्रामसेवक भरती शैक्षणिक पात्रता काय ?
- ग्रामसेवक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी 12वी असणे आवश्यक
- बारावी मध्ये 60% गुण असणे गरजेचे आहे.
- 12 वी मध्ये 60% गुण नसतील तर कृषी क्षेत्रातील विषयांमध्ये पदवी
- पदवी कोणत्याही शाखेतील
- पदवी म्हणजेच बीएससी, बीकॉम, बीए, (तीन वर्षे पदवी)
- 4 वर्षाची सुद्धा तुमच्याकडे असणे गरजेचे
Gramsevak Bharti Age Limit
ग्रामसेवक भरती अंतर्गत तुमचं वय हे ग्रामसेवक भरतीसाठी ठरवून दिलेले वयामध्ये बसणं आवश्यक आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार ग्रामसेवक भरतीसाठी कमीत कमी वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्ष आहे. यापेक्षा कमी किंवा जास्त असल्यास अर्ज करण्यास अपात्र तुम्ही ठरू शकतात. उमेदवार इतर प्रवर्गातील असेल आरक्षित प्रवर्गातील असेल तर शासन नियमानुसार 3 अथवा 5 वर्ष सूट यामध्ये मिळू शकते.
How Much Salary of Gramsevak ?
ग्रामसेवक पदासाठी निवड झाल्यावर पगार किती मिळू शकतो हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ग्रामसेवक पदासाठी तुमचे निवड झाली तर तुम्हाला स्टार्टिंगला 5 हजार 200 ते 20 हजार 200 रुपये या प्रमाणात मिळू शकते. आणि इतर भत्ते यामध्ये दिले जातात, त्यामुळे शासन नियमानुसार पगार कमी जास्त यामध्ये होऊ शकतो.
हे पण वाचा :- तलाठी भरती अभ्यासक्रम, आवश्यक कागदपत्रे लिस्ट संपूर्ण माहिती मराठीत जाणून घ्या !
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम संपूर्ण माहिती ?
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम आतापर्यंत झालेल्या मागील ग्रामसेवक भरतीनुसार तुम्हाला खाली देण्यात आलेला आहे. ग्रामसेवक भरती ही लेखी परीक्षा 200 गुणाची होत असते. यामध्ये कोणकोणते विषय ? आणि कोणत्या विषयात किती प्रश्न व किती गुण असतात याची माहिती खाली दिलेली आहे. ग्रामसेवक भरती परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नसते तर ग्रामसेवक भरतीसाठी येणारे प्रश्न हे बहुपर्यायी असतात.
आपण वर जाणून घेतलं की ग्रामसेवक पदासाठी कोणत्या विषयासाठी किती प्रश्न असतात ? आणि त्यामध्ये किती गुण असतात आणि एकूण किती गुन्हाची परीक्षा होते ही माहिती जाणून घेतली. आता ग्रामसेवक भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती याची लिस्ट खाली देण्यात आलेली आहे.
Documents Required for Gramsevak Bharti
ग्रामसेवक भरतीसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे लिस्ट तसेच तुमच्याजवळ शासनमान्य विद्यापीठातून कोणतेही शाखेतील पदवी पाहिजे त्याचबरोबर इतर कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे कागदपत्रे लिस्ट खालील तक्त्यात दिले आहेत.
- शाळा सोडल्या दाखला (दहावी बारावी, पदवी)
- दहावीचे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट
- बारावीचे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट
- पदवी प्रमाणपत्र
- पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र
इतर शैक्षणिक पात्रता जसे एनएसएस, एनसीसी, एमएस-सीआयटी अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र, लागू असल्यास त्याचबरोबर इतर आवश्यक असलेले कागदपत्रे अपंग प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतकरी, पाल्य प्रमाणपत्र, इतर कागदपत्रे आवश्यक आणि लागू असल्यास लागतात.