Grampanchayat Karyalay Malangaon Bharti 2024 : ग्रामपंचायत कार्यालय, मळणगाव सांगली मध्ये विविध जागेच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी 11 डिसेंबर 2024 च्या आत आत आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने लवकर मुळ पत्तावर सादर करायची आहेत. पाणी पुरवठा कर्मचारी वर्ग, हंगामी स्वच्छता कर्मचारी, हंगामी संगणक ऑपरेटर या पदांची भरती या तून केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 05 वी, 10 वी पास उमेदवार अर्जासाठी पात्र असणार आहे.
पात्र उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
Grampanchayat Karyalay Malangaon Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : पाणी पुरवठा कर्मचारी वर्ग, हंगामी स्वच्छता कर्मचारी, हंगामी संगणक ऑपरेटरर या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड मधून 05 वी,10वी पास + MSCIT असलेले उमेदवार. सविस्तर माहिती जाहरातीत पहा.
एकूण रिक्त जागा : अधिक माहिती जाहिराती पहा.
नौकरीचे ठिकाण : मळणगाव, जि. सांगली, महाराष्ट्र
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची मुदत : 11 डिसेंबर 2024
अर्ज प्रक्रिया : ऑफलाइन
अर्जाचा पत्ता : ग्रामपंचायत कार्यालय, मळणगाव ता. कवठेमहाकाळ, जि. सांगली
वयोमार्यादा : 20 ते 38 वर्ष
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : फी नाही.
हे पण वाचा : शिपाई, पहारेकरी, सफाईगार व इतर पदांसाठी जिल्हा न्यायालय मध्ये नोकरीची संधी ! ऑनलाईन अर्ज सुरू..!
महत्वाची डॉक्युमेंट
अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
अर्जदाराची स्वाक्षरी
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेयर
MSCIT सर्टिफिकेट
अधिवास प्रमाणपत्र
अनुभवाचा दाखला गरज असल्यास
अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
अर्जप्रक्रिया प्रक्रिया
या भरतीकसाठी पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज दिलेल्या संबंधित पत्तावर वर मुदतीच्या आत सादर करावा.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अंतिम मुदती नंतर अर्ज प्राप्त झालेल्या अर्ज अपात्र करण्यात येणार नाही.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटि फिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिकची माहिती जाहिरातीट पहा.
अधिकृत जाहिरात : येथे किल्क करा
अधिकृत वेबसाइट : येथे किल्क करा