गुड न्यूज ! या मुलामुलींची शैक्षणिक शुल्क माफीचा निर्णय पहा कोणते शिक्षण व विध्यार्थ्यांना होणार फी माफी ?

Free Education Maharashtra: मित्रांनो नमस्कार, राज्यातील या विद्यार्थ्यांसाठीचा हिताचा निर्णय घेण्यात आलेला आहे, आणि यामुळे राज्यातील या विद्यार्थ्यांसाठीची शैक्षणिक फी याठिकाणी माफ करण्यात येणार आहेत.

राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहेत, यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची फी ही माफ केली जाणार आहे ? संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण आज जाणून घेऊया. राज्य सरकार प्रत्येक हे राज्यातील प्रत्येक घटकाचा विचार करून वेगवेगळ्या महत्वपूर्ण योजना राबवत आहे.

यातच आता अती मागासवर्ग प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक सामाजिक आणि आर्थिक मागास घटक आणि ओबीसी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे अती मागासवर्ग प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक सामाजिक आणि आर्थिक मागास घटक आणि ओबीसी या वर्गात पात्र ठरणारे विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील प्रवेशांची शैक्षणिक शुल्क आता माफ करण्यात येणार आहे.

ही भरती वाचा : स्टेट बँक ऑफ इंडियात या विविध पदांवर भरती सरकारी नोकरीची सुवर्णसंधी पगार भरपूर भरा ऑनलाईन फॉर्म !

याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडून शिक्षण संस्थेने देखील कोणते फी घेऊ नये असे देखील या ठिकाणी सांगण्यात आल आहेत. त्याचबरोबर उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून या संदर्भात परिपत्रक देखील जाहीर करण्यात आले आणि यामध्ये आता महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय घेतलाय.

या निर्णयामुळे यावर्षी शैक्षणिक वर्षांमध्ये अति महाराज प्रवर्ग आर्थिक दुर्घ घटक सामाजिक आणि आर्थिक मागास घटक ओबीसी या विद्यार्थ्यांना हा दिलासा मिळणार आहे.

Free Education Maharashtra

कोणतेही प्रकारची यांना शैक्षणिक फी भरावी लागणार नाहीये. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत मान्यता प्राप्त व्यवसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांचा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे.

ही भरती वाचा : एसटी महामंडळ भरती पहा जाहिरात भरा फॉर्म ही शेवटची तारीख !

याचबरोबर जर पाहायला गेलं तर या प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून शुल्क आकारले गेले तर विरोधात कठोर कारवाई देखील करण्यात येईल असे देखील अपडेट करण्यात आले आहेत. मुलींना परीक्षा शुल्क 100% माफ केली जाणार आहे.

याआधीच राज्य सरकारने अधिक दृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक शैक्षणिक दृष्ट मागास घटक आणि मागास वर्गातील मुलींना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क मध्ये देखील 100% सवलत देण्यात आली होती. आणि याबद्दल माहिती देखील देण्यात आली.

त्यामुळे आता संबंधित प्रवर्गातील मुलींना परीक्षा शुल्क 100% माफ होणार आहे. या निर्णयानुसार त्यांना शैक्षणिक शुल्क देखील आकारण्यात येणार नाही तर अशा पद्धतीचे महत्वपूर्ण अपडेट होते धन्यवाद.

जीआर व अधिक माहिती येथे पहा

Leave a Comment