मित्रांनो नमस्कार, DCC Bank Bharti 2024 बँकेमध्ये विविध पदासाठीची भरती निघालेली आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये दहावी ते पदवीधारांनाही संधी आहे. यामध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्ज नेमके कसा करायचा ? काय पद्धत असणार ?
नोकरी ठिकाण काय असेल पगार किती मिळणार आहे. वयोमर्यादा आणि भरती कालावधी नोकरी त्याचबरोबर मूळ पीडीएफ जाहिरात आणि भरती संदर्भातील महत्त्वाची सूचना आणि अटी सोबत माहिती खाली देण्यात आली आहे. या भरतीची जाहिरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे, याची सविस्तर माहिती खाली तुम्हाला देण्यात आलेली आहे.
भरती विभाग : जिल्हा मध्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (डीसीसी बँक) अंतर्गत भरती होत आहे.
भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरीसाठी ही भरती दहावी ते पदवीधरांसाठी होत आहे.
पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक व कनिष्ठ शिपाई या 2 पदासाठी भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता कनिष्ठ लिपिक : यासाठी कोणते शाखेतील पदवीधर किंवा MS-CIT उत्तीर्ण, पदवी, पदवीधर, पदव्युत्तर, पदवी, इंग्रजी, मराठी टायपिंग उत्तीर्ण असल्यास प्राधान्य मिळणार आहे.
कनिष्ठ शिपाई पात्रता : यासाठी दहावी पास इंग्रजी, संगणकाचे मूलभूत ज्ञान असावं लागेल अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी.
अर्ज पद्धत : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर ऑनलाईन पद्धतीने शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करून द्यायचे आहेत.
पद संख्या : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर यासाठी एकूण रिक्त 323 जागा या ठिकाणी डीसीसी बँकेकडून भरल्या जाणार आहे.
पगार पदांनुसार कनिष्ठ लिपिक : 14 हजार रुपये दरमहा, कनिष्ठ शिपाई : यासाठी दहा हजार रुपये दरमहा हा या ठिकाणी पगार मिळणार आहे.
वयोमर्यादा : कनिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ शिपाई या पदासाठी 18 ते 38 वर्षे वयोमर्यादा आहे, अधिक माहिती करिता पीडीएफ पहावी.
भरती कालावधी : वरील पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले, असून या भरतीसाठीचा कालावधी परमनंट कायमस्वरूपी नोकरीचा हा चान्स आहे.
अर्जाची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024 आहे
नोकरी ठिकाण : सातारा महाराष्ट्र या ठिकाणी असणार आहे.
हे पण वाचा : पश्चिम मध्य रेल्वेत नवीन जागांची मेगाभरती 10वी 12वी पास झालात ? मग रेल्वेत मिळवा नोकरी !
उमेदवारांना सूचना : ऑनलाईन परीक्षेत गुण मुलाखतीची गुणांची बेरीज करून 100 गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणाकार करणे पात्र उमेदवारांची अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. जर तुम्ही सातारा जिल्ह्यामधून असाल तर तेथील रहिवाशांना या ठिकाणी प्रथम प्राधान्य मिळणार आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. कनिष्ठ लिपिक पदासाठी पदवीधर, पदवी, असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देखील मिळणार आहे हे देखील लक्षात घ्यायचं. पदवी, ग्रॅज्युएट असेल त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य मिळेल.
DCC Bank Bharti 2024 भरतीसाठीचा अर्ज कसा करायचा ?
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांसाठीचे सर्वप्रथम संकेतस्थळावर विस्तृत जाहिरात आहे.
- ती वाचून घ्यायची त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायची आहे.
- उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून जाहिरातीत दिलेल्या
- सूचनाचे पालन करून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
- अर्ज भरत असताना परिपूर्ण माहिती भरल्याची खात्री करून ऑनलाइन परीक्षा शुल्क भरावे
- परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध नसणार आहे.
ही होती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत भरती यामध्ये कनिष्ठ शिपाई, कनिष्ठ लिपिक या पदासाठीची भरती भरतीचे संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. त्या भरतीसाठी चा अर्ज कसा करायचा ? या भरतीमध्ये कनिष्ठ शिपाई, कनिष्ठ लिपिक या पदासाठी भरती या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट वर अर्ज करा.
- अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पाहून घ्यायची आहे.
- अर्ज करत असताना त्यांना परिपूर्ण माहिती भरा अपूर्ण असल्यास अर्ज नाकारले जाऊ शकतात.
- भरतीचे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे.
मित्रांनो ही माहिती आता आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आता ही माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा. अजून टेलिग्राम व्हाट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर तो देखील जॉईन करून घ्या धन्यवाद.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |